Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-34 By Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-34

Online_test_series_for_Police_bharati
Police Bharti Online test

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-34) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-34

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.

१. 'त्याने आता हट्ट सोडवा' या वाक्याचा प्रचार ओळखा: 




... Correct Answer C

२. 'तेज:निधी' या संधिविग्रहाची योग्य संधी ओळखा: 




... Correct Answer C

३. 'सनातनी' या शब्दाचा अर्थ काय? 




... Correct Answer B

४. कामामुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे? 




... Correct Answer D

५. खालीलपैकी बौद्ध धर्माचे विपश्यना स्थळाला काय म्हणतात? 




... Correct Answer D

६. राष्ट्रपती निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?



... Correct Answer D

७.पंचायतराज हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? 




... Correct Answer B

८.भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? 



... Correct Answer B

९. मध्यवर्ती बँक ही सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देत, त्या दरास काय म्हणतात?




... Correct Answer C

१०. दरवर्षी 'जागतिक वसुंधरा दिवस' कधी साजरा केला जातो?

... Correct Answer D

११. सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतीकारकाचे नाव काय होते? 




... Correct Answer B

१२.सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी_________ ची स्थापना केली? 




... Correct Answer B

१३. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून_________________च्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो? 




... Correct Answer C

१४.भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?  




... Correct Answer B

१५. आवळ्यामधे कोणते जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते? 




... Correct Answer A

१६. गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कोणी मांडले? 




... Correct Answer B

१७.'बिहू' हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध उत्सव आहे? 




... Correct Answer C

१८. भारतात सर्वप्रथम सूर्य कोणत्या राज्यात उगवतो? 



... Correct Answer C

१९. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 




... Correct Answer A

२०. इ.स. १९८४ मध्ये मुंबई येथे 'हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब' ची स्थापना कोणी केली? 




... Correct Answer D

२१) जर  2 × 3 = 425 : : 4 × 5 =_________? 




... Correct Answer A
( 4 आणि 5 बेरीज करून त्याचा घन घ्या व त्यात 300 मिळवा)

२२. जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? 




... Correct Answer B

२३. 8, 12 आणि 16 यांचा लसावि किती? 




... Correct Answer D

२४. जर 'CAFE' चा कोड 3165 हा असेल,  FIGHT चा कोड 697820 आहे तर HAND चा कोड काय आहे? 




... Correct Answer A

२५. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 7 हा अंक किती वेळा वापरावा लागतो?




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon