चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी | Current Affairs in Marathi 2021
Current Affairs 2021
Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2021 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE,CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारताचे माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू _________(ज्युनिअर) यांचे नुकतेच निधन झाले ते 88 वर्षाचे होते त्यांचे नाव काय?
2. विजडन अलमॅनाकने 2010 ते 2020 या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड केली आहे?
3. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
4.आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची कुस्तीपटू ___________हिने जोमाने पुनरागमन करत मोंगोलियाच्या शुवदोर बातारजाव हिचे आव्हान परतवून लावत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई केली आहे?
5.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात कोणत्या जिल्हा महाराष्ट्रात दुसरा ठरला आहे?
6. देशातील पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयासाठी भारत आणि _________या देशामध्ये सहकार्य करार झाला आहे?
गगनयान ही मोहीम 2018 मध्ये राबवण्यात येणार होती. पण कोरोना साथीमुळे ती 2022 मध्ये रावबिण्यात येणार आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होते आहेत.
7. "आहार क्रांती" अभियान सुरुवात करण्याची घोषणा खालीलपैकी कोणी केली आहे?
8.सध्याचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे (47 वे) हे कोणत्या तारखेला निवृत्त होणार आहेत.
9. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-2020 नुकतेच जाहीर झाले असून या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कोणाला पुरस्कार जाहीर झाला आहे?
10."रानडे, गांधी आणि जिन्नाह" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
11. बाफ्टा (ब्रिटिश अकॅडेमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स) पुरस्कारात कोण सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे?
12. बाफ्टा (ब्रिटिश अकॅडेमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड्स) पुरस्कारात कोण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे?
13) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना 50 वर्ष पूर्ण झाल्याने दशकातील एकूण किती एकदिवशीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे?
(विराट कोहली, सचिन तेंडुलकर, कपिल देव,बेन स्टोक्स आणि बेथ मुनी )
14.भारतीय संविधानाच्या अनुच्छेद___________ ने दिलेल्या अधिकाराअंतर्गत भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. नुथालपकी वेंकट रामण्णा सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक केली?
15.भारतीय कर्णधार विराट कोहलीने 2008 साली कोणत्या संघाच्या विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते?
आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon