Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-33
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-33) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25) -33
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE . ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE . ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
१. उंदीर या शब्दाचे अनेकवचन ओळखा:
२. 'देवालय' या शब्दाचे लिंग ओळखा:
३.'दशरथाने कैकियाला दोन वरदिले' [वाक्यात अधोरेखित केलेला शब्द कोणते कार्य करतो?]
४.तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?
५. खालीलपैकी 'पारशी धर्माचे प्रार्थना स्थळ' या शब्दासमूहाबद्दल एक शब्द ओळखा:
६. महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे?
७.भारतातील अग्नी-4 क्षेपणास्त्राचे प्रकल्प संचालक कोण होते?
८.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण नाही?
९. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामधे मोजतात?
मेगाहर्ट्ज
१०.आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कधी साजरा केला जातो?
११. नाथसागर धारण कोठे आहे?
१२.महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
१३. पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण कार्य करतो?
१४.महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
१५. जगातील अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
१६. गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कोणी मांडले?
१७.महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हटले जाते?
१८. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात?
१९. खालील घटनांचा कालानुक्रमे अचूक क्रम लावा : गदर पार्टी स्थापना, खुदिराम बोसची फाशी, चौरीचौरा घटना
२०. देशातील पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?
२१) AZB : DWE : : FUG : ?
२२. जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
२३. 32 - 16 ÷ 2 + 3 (13-5 ) = ?
२४. पुढील संख्यांची सरासरी काढा. 17+27+37+47+57 =किती?
२५. जर 420886=BALOON असेल तर 840260 चा कोड काय?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon