EKLAVYA MODEL RESIDENTIAL SCHOOL (EMRS) |आदिवासी मंत्रालय- एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरपूर जागा | Aims Study Center

 EKLAVYA MODEL RESIDENTIAL SCHOOL (EMRS) |आदिवासी मंत्रालय- एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरपूर जागा

EMRS-recruitment-2021
आदिवासी मंत्रालय- एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये भरपूर जागा 

आदिवासी मंत्रालयाने देशातील १७ राज्यांमध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक. शिक्षक पदांवर भरती करण्यासाठी जाहिरात काढली आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज कार्याचा आहे.  अशा उमेदवारांनी पात्रता तपासून ऑनलाइन पद्धतीने दिनाक १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान अर्ज करू शकता. 

त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांनी केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला: https://tribal.nic.in/Home.aspx भेट द्यावी. 

पदसंख्या: एकूण ३४७९ 

मुख्याध्यापक:- १७५ जागा 

उपमुख्याध्यापक:- ११६ जागा 

पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक:- १२४४ जागा 

प्रशिक्षित ग्रॅज्युएट शिक्षक:- १९४४ 

संबंधित पदासाठी संगणक आधारित चाचणीच्या (CBT) आधारे परीक्षा घेतली जाईल. त्यावर मुलाखत घेतली जाणार आहे. 

देशभरातील १७ राज्यांमध्ये एकलव्य निवासी विद्यालयांतील शिक्षकांच्या स्टाफसाठी ३४७९ पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या अर्ज करण्यासाठीच्या महत्वाच्या तारखा पुढील प्रमाणे. 

अधिकृत संकेतस्थळ https://tribal.nic.in/Home.aspx
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख  १ एप्रिल  २०२१
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख  ३० एप्रिल २०२१
परीक्षेची तारीख  मे चा शेवटचा किंवा जूनचा पहिला आठवडा 
जाहिरात पाहण्यासाठी लिंक  Click Here 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी   Click Here
ऑनलाइन फी भरण्याची शेवटची तारीख  ५ मे २०२१

अर्ज करण्यासाठी खालील स्टेप पूर्ण कराव्या :
  • Apply for Online Registration
  • Fill Online Application Form
  • Upload Scanned Photo and Signature
  • Pay Examination Fees
Exam Fees : 
मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक : Rs. 2000/-
PGT & TGT शिक्षक: -1500/-

आदिवासी मंत्रालयाने देशातील १७ राज्यांमध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक. शिक्षक पदांवर भरती करण्यासाठी जाहिरात काढली आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज कार्याचा आहे.  अशा उमेदवारांनी पात्रता तपासून ऑनलाइन पद्धतीने दिनाक १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान अर्ज करू शकता. 


Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon