चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी | Latest and Important Current Affairs-2021
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2021 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
Charles Geschke
गगनयान ही मोहीम 2018 मध्ये राबवण्यात येणार होती. पण कोरोना साथीमुळे ती 2022 मध्ये रावबिण्यात येणार आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होते आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1. सॉफ्टवेअर कंपनी अँडॉबचे सहसंस्थापक आणि आजच्या तांत्रिक जगातील जीवनाश्यक PDF तंत्रज्ञांचा विकास करणारे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे नाव काय?
Charles Geschke
2. मंगळ ग्रहावरील विरल वातावरणात इनजेन्युइटी हेलिकॉप्टर फिरविणारा जगातील पहिला देश कोण बनला?
3. अलीकडे नुकताच "जागतिक वारसा दिन" साजरा केला, या दिवसाची संकल्पना (थीम) काय आहे?
4. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे (NCAER) अध्यक्ष कोण आहेत?
5."वर्ल्ड आर्ट डे" दरवर्षी कधी साजरा केला जातो?
6. देशातील पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयासाठी भारत आणि _________या देशामध्ये सहकार्य करार झाला आहे?
गगनयान ही मोहीम 2018 मध्ये राबवण्यात येणार होती. पण कोरोना साथीमुळे ती 2022 मध्ये रावबिण्यात येणार आहे. भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होते आहेत.
7. महाराष्ट्रात एकूण किती तालुक्यांची संख्या आहे?
8. 'जागतिक होमीओपॅथी दिवस' खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
9. खालीलपैकी कोणता देश "स्पुटनिक-व्ही" लस मंजूर करणारा 60वा देश ठरला आहे?
10."Who Were the Shudras" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
11.'नाटो' या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली?
12. जागतिक स्तरावर सर्वाधिक वारसा स्थळे हे कोणत्या देशामध्ये आहेत?
13) नुकतेच ICC च्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत कोण अव्वल स्थानी पोहोचले आहे?
14.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार(नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
15.चंद्रावर खड्यांचे नमुने गोळा करण्यासाठी पहिले यान यशस्वीरीत्या कोणत्या देशाने प्रक्षेपित केले आहे?
आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!! अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon