स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये आस्थापनेवर कनिष्ठ सहकारी पदांची 5121 जागाची भरती | Aims Study Center

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आस्थापनेवर कनिष्ठ सहकारी पदांची 5121 जागाची भरती 

SBI_RECRUITMENT_OF_JUNIOR ASSOCIATES
SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये आस्थापनेवर कनिष्ठ सहकारी पदांची 5121 जागाची भरती. देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ सहकारी पदांच्या एकूण 5121 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 27 एप्रिल 2021 ते 17 मे 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी स्टेट बँक इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर ( HTTPS://SBI.CO.IN) जाऊन किंवा WWW.IBPS.IN या साईटवर वर जाऊन अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https ://www.sbi.co.in/web/careers/current-opening
पदाचे नाव व रिक्त जागा पुढीलप्रमाणे आहेत:
विभाग  रिक्त जागांचा तपशील 
महाराष्ट्र (गोवा) 10
अहमदाबाद  902
बंगळूर  400
भोपाळ  198
भुवनेश्वर  75
महाराष्ट्र(मुंबई शहर)640
चंदीगड  510
चेन्नई  475
दिल्ली  150
दिल्ली/चंदीगड  110
हैद्राबाद  275
जयपूर 175
केरळ  100
पं. बंगाल 300
लखनौ(दिल्ली) 350
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावा.(अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.)

कनिष्ठ सहकारी पदांच्या भरतीबद्दल Highlights :
SBI Clerk Recruitment 2021 Highlights
निवड पद्धती  ऑनलाईन पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा लेखी चाचणी आणि मुलाखत
पूर्व परीक्षा (tentatively) जून 2021
मुख्य परीक्षा (tentatively) 31 जुलै 2021
अर्ज शुल्क Open/ OBS EWS : 750 रुपये [SC / ST इतर संगवर्गासाठी शुल्कात सवलत]
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 27 एप्रिल 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक17 मे 2021 - 20 मे 2021
जाहिरात पाहाClick Here
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट Click Here
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Click Here
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

महत्वाचे अर्जाबद्दल : नाव नोंदणी करून प्रारंभी शुल्क भरायचे आहे. त्यानंतर स्वतःचे सही केलेले छायाचित्र व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon