Latest and Important Current Affairs- April 26 | चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी | Aims Study Center

Latest and Important Current Affairs- April 26 चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी 

current_affairs_on_oscar_award
ऑस्कर- 2021: Current affairs

Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams, etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.

चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.



आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1. 93 व्या ऑस्कर सोहळ्यात कोणत्या चित्रपटाने बाजी मारली? 



... Correct Answer C

2. 25 एप्रिल हा दिवस म्हणून साजरी केला जातो?  




... Correct Answer D

3. अलीकडे नुकताच "जागतिक मलेरिया दिन" साजरा करण्यात आला असून, या दिवसाची संकल्पना (थीम) काय आहे?




... Correct Answer D 

4. 93 व्या ऑस्कर सोहळ्यात कोणत्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आहे? 



... Correct Answer A

5.93 व्या ऑस्कर सोहळ्यात कोणत्या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे?  

... Correct Answer B

6. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदाचा व्हर्च्युअल पद्धतीने ऑस्कर सोहळा कोठे पार पडला? 




... Correct Answer C
युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर

7.  अलीकडे कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले असून, त्यांचे नाव काय?  

    अहमद हुसेन


... Correct Answer A

8. 'जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी सुर्वणसप्तक साकारले असून महिला खेळाडू आणि वजनी गट यांची अयोग्य जोडी ओळखा:  




... Correct Answer D
सानामचा चानू- 75 किलो

9. नासाचे सूक्ष्म रोबोटिक हेलिकॉप्टर "इंजेन्युटी" कोणत्या ग्रहावर यस्वीरित्या उतरले आहे? 




... Correct Answer C 

10.पंडित राजन मिश्र यांनी आपल्या युगल गायनाने भारतीय संगीतविश्वात वेगळीच छाप पडली त्यांना या कलेसाठी कोणते पुरस्कार मिळाले आहेत? 




... Correct Answer D 

11."Playing it My Way" या पुस्तकाचे लेखक / लेखिका  कोण आहेत? 




... Correct Answer B

12.मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान' च्या वतीने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात पुरस्कार दिला जात नाही? 




... Correct Answer D

13) मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 79 व्या स्मृतिदिनी खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीला पुरस्कार जाहीर करण्यात आले?





... Correct Answer E

14.सर्वोच्च न्यायालयाचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे?  




... Correct Answer B

15.जागतिक मलेरिया दिन कधी पासून साजरा करण्यात येतो? 




... Correct Answer B

आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon