Maharashtra Police Bharati Questions Paper Questions & Answers-36
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-35) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-36
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
ठाणे सोडून बाकी सर्व कोणत्या न कोणत्या राज्याच्या राजधानी आहेत
आहे त्या संख्येमध्ये 1 add करा आणि त्या संख्येचा वर्ग घ्या
१. 'मी लेखन करीत असते' या वाक्याचा काळ ओळखा:
२. परिणामवाचक क्रियाविशेषण शब्द कोणता?
३. 'मुलाने आंबा खाल्ला' या वाक्याचा प्रयोग ओळखा:
४. 'पुरणपोळी' या शब्दाची सामासिक फोड करा.
५. शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला काय म्हणतात?
६. 29 एप्रिल हा दिवस____________म्हणून पाळला जातो?
७.भारतात पहिले बॅसिलस थुरेजिनीसिस(BT) बियाणे बाजारपेठेत आले?
८.भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये केव्हा सुरु झाली?
९. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात?
१०. 'अस्पृश्यांची कैफियत'हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
११. 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
१२. अलीकडे कोणत्या देशाने रस्त्यावर ड्राइव्हरलेस कारला परवानगी देणारा पहिला देश बनला आहे?
१३. औरंगाबाद शहर कोणत्या नदीवर वसलेले शहर आहे?
१४.ऍसिटिक ऍसिड____________?
१५. SIPRI अहवाल- 2021 नुसार जगातील सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश कोणता?
१६. भारतीय रिझर्व्ह बँकेचे चौथे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
१७.अलीकडे सीमा रस्ते संघटनेची(BRO) महिला कमांडिंग ऑफिसर कोण बनली आहे?
१८. 04 मी हा दिवस जगभरात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
१९. सातपुडा रांगेतील सर्वात मोठे उंच शिखर कोणते आहे?
२०. मेघालय पठाराचे क्षेत्रफळ सुमारे किती चौ.किमी आहे?
२१) 4, 9, 16, 25, _______, 49
२२. खाली दिलेल्या चार शब्दांपैकी कोणता शब्द इतरांपासून भिन्न आहे?
ठाणे सोडून बाकी सर्व कोणत्या न कोणत्या राज्याच्या राजधानी आहेत
२३. 6 : 49 : : 7 : ____?
आहे त्या संख्येमध्ये 1 add करा आणि त्या संख्येचा वर्ग घ्या
२४.GN, HM, IL, JK,____?
२५. 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल, तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Very usefull test
ReplyDelete