Maharashtra Police Bharati Questions Paper Questions & Answers
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-37) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-37
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
(CLAP STAND FOR CLEAN ANDRA PRADESH)
१. 'शब्बास' हा शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे?
२. नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास__________असे म्हणतात?
३. 'क' हे व्यंजन____________या वर्णाचे आहे?
४. पुढीलपैकी कोणता शब्द हा 'शुद्ध शब्द' आहे?
५. पुढीलपैकी कोणता शब्दयोगी अव्ययांचा प्रकार नाही?
६. 27 एप्रिल हा दिवस____________म्हणून पाळला जातो?
७.भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे?
८.नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगर रांगेवर ______________या देवीचे मंदिर आहे?
९. सातपुडा पर्वत रांगेमुळे कोणत्या नद्यांचे खोरे एकमेकांपासून अलग झाले आहेत?
१०. सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोठे स्थित आहे?
११. भारतातील सर्वात जुना वली पर्वत कोणता आहे?
१२. कोणत्या देशाने आपल्या पहिल्या मार्स रोव्हरचे नाव "झुरॉन्ग" ठेवले आहे?
१३. हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
१४.गोगलगाय खालीलपैकी कोणत्या संघात मोडते?
१५. भारतातील कोणत्या राज्य सरकारने"CLAP" नावाची स्वच्छता मोहीम सुरु केली आहे?
(CLAP STAND FOR CLEAN ANDRA PRADESH)
१६. भारतातील कोणत्या राज्याला "ई-पंचायराज"(श्रेणी 1) मधील पुरस्कार मिळाला आहे?
१७.पुढीलपैकी उडणारा सस्तनप्राणी कोणता?
१८. पहिला भारतमंत्री होण्याचा मान कोणाला जातो?
१९. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
२०. ग्रामीण भागात तंटामुक्ती गाव मोहीम कोणत्या नेत्याच्या नावाने राबविण्यात येते?
२१) 2.05 × 0.1 = ?
२२. 4 वाजता घड्याळ काट्यांच्या मध्ये किती मापाचा कोन होतो?
२३. माय :बाप :: दीर : _______
२४.E, F, H, K,____?
२५. वेळ : घड्याळ : : दिशा : _________
If You have Doubts, Please Let Me Know