Latest and Important Current Affairs- 12th May: चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs- 12 May: चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी

current_affairs_in_Marathi
Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams, etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.

चालू घडामोडी: एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.



आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1. भारतात 'जागतिक परिचारिका दिन' हा दरवर्षी कधी साजरा केला जातो?



... Correct Answer D

2. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाशी लढा देण्यासाठी कोणत्या चिनी लसीच्या वापरास मान्यता दिली आहे?



... Correct Answer C

3. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर 25 वेळा सर करणारा जगातील गिर्यारोहक कामी रिता शेर्पा कोणत्या देशाचा व्यक्ती आहे? 


... Correct Answer A 

4. अमेरिकेच्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याण विभागातील अधिकारी असलेल्या महिला यांनी प्रथम 1953 मध्ये नर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव दिला ? 



... Correct Answer B

5. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेची डेप्युटी गव्हर्नर्स नाही?

... Correct Answer D
टी .रविशंकर हे चौथे डेप्युटी गव्हर्नर्स आहेत.

6.जागतिक परिचारिका दिन- 2021 या वर्षीची संकल्पना (theme) काय आहे? 

... Correct Answer D
Nurses: A Voice to Lead- A Vision for Future Healthcare

7. 'आयर्न लेडी' अशी ओळख असलेल्या जेष्ठ नेत्या आणि माजी मंत्री के. आर. गौरी अम्मा  यांचे नुकतेच निधन झाले त्या भारतातील कोणत्या राज्याच्या रहिवाशी होत्या?   




... Correct Answer D

8. जगभरात साजरा होत असलेला यंदाचा जागतिक परिचारिका दिन अर्थात लेडी विथ लॅम्प फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा दिवसला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?  




... Correct Answer B
जन्म 12 मे 1820

9. नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एन. रंगास्वामी हे पद्दुचेरीचे कितव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत? 


... Correct Answer C

10.भारतीय नौसेनेने_____________या मिशन अंतर्गत त्यांच्या ताफ्यातील युद्धनौका या ऑक्सिजन कंटेनर व इतर आरोग्य उपकरणाच्या वाहतुकीसाठी तैनात केल्या आहेत?  




... Correct Answer B

11.आगामी टी- 20 वर्ल्ड कप  स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कोठे होणार आहेत? 



... Correct Answer B

12.आर्थिक दुर्बल घटकाचे 10 टक्के आरक्षण वगळून सर्वात जास्त आरक्षणाचे प्रमाण भारतात कोणत्या राज्यात आहे? 




... Correct Answer B
तामिळनाडू - 79 %

13) चॅपियन ऑफ फ्रिडम ऑफ प्रेस म्हणून ओळखले जाणारे आणि दोन वेळा ऍटर्नी जनरल राहिलेले जेष्ठ विधीतज्ञ सोली सोराबजी यांची खालीलपैकी साहित्य संपदा कोणती नाही? 


... Correct Answer D
"पोट्रेट्स ऑफ पॉवर: हाफ ए सेंच्युरी ऑफ बीइंग ॲट रिंग साइड" हे पुस्तक एन.के सिंग यांचे आहे

14.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या ममता बॅनर्जी ह्या कितव्या क्रमांकाच्या मुख्यमंत्री आहेत?  




... Correct Answer A

15.फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी कोणत्या युद्धात जखमी सैनिकांवर युद्धभूमीवर उतरून त्या औषधोपचार केला? 




... Correct Answer C
क्रिमियम युद्ध 1854 मध्ये झाले होते.


आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!