Latest and Important Current Affairs- 11th May: चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Important Current Affairs- 11 May: चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर मराठी

Latest_current_affairs_in_Marathi
Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams, etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.

चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.



आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1. भारतात 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' हा दरवर्षी कधी साजरा केला जातो?



... Correct Answer B

2. आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? 



... Correct Answer D

3. तेजस लढाऊ विमान बनविण्यात महत्वाची भूमिका बजविणारे आणि पद्मश्री पुरस्कार विजेते__________यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे नाव काय? 


... Correct Answer A 

4. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? 



... Correct Answer D

5.दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी "यशवंत पंचायत राज पुरस्कार" ग्रामविकास मंत्रालय, महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात येतो यंदाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या जिल्हा प्ररिषदेला मिळाला आहे? 

... Correct Answer A

6. 'ग्लोबल स्टुडंट प्राइझ अकॅडेमी' चा पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे?     




... Correct Answer A
प्रतिष्ठेचा ग्लोबल टीचर प्राइझ पुरस्कार सुद्धा त्यांना या अगोदर मिळाला आहे

7. मेस आणि माणगा या बांबूच्या प्रजातींतील फरक संशोधनातून स्पष्ट केल्याबद्दल ____________यांच्या सन्मानार्थ बांबूच्या मेस या प्रजातीचे नामकरण केले आहे?   




... Correct Answer B

8. जगभरात " जागतिक थॅलेसेमिया दिन कधी साजरा केला जातो?    




... Correct Answer A

9. द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन हे तामिळनाडूचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत? 


... Correct Answer B 

10. अलीकडे भारतातील काही राज्यांमध्ये निवडुका पार पडल्या ते राज्य आणि तेथील विधानसभा जागा यांची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer D 
आसाम-126

11.ऑल इंडिया एनआर काँग्रेसचे नेते________यांनी पद्दुचेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली?



... Correct Answer B

12.आर्थिक दुर्बल घटकाचे 10 टक्के आरक्षण वगळून सर्वात जास्त आरक्षणाचे प्रमाण भारतात कोणत्या राज्यात आहे? 




... Correct Answer B
तामिळनाडू - 79 %

13) "पोट्रेट्स ऑफ पॉवर: हाफ ए सेंच्युरी ऑफ बीइंग ॲट रिंग साइड" हे आत्मचरित्र कोणाचे आहे? 


... Correct Answer D

14.सोलापूर जिल्हा परिषदेच्या कोणत्या शाळेत रणजितसिंह दिसले हे अध्यापनाचे काम करतात? 




... Correct Answer B

15.डॉ. मानस बिहारी वर्मा यांना पद्मश्री पुरस्कारने केव्हा सन्मानित करण्यात आले? 




... Correct Answer C


आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!