Cement Corporation of India च्या आस्थापनेवरील विविध पदांच्या 46 जागा
Cement Corporation of India लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या 46 जागा. सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या 46 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 1 जून 2021 पासून सकाळ 8 : 00 AM वाजल्यापासून ते 30 जून 2021 सायंकाळी 5:00 PM पर्यंत आहे. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://www.cciltd.in/) जाऊन अर्ज करू शकतात.क्रमांक व पदाचे नाव पुढीलप्रमाणे आहेत:
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
शैक्षणिक पात्रता:पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
क्रमांक | पदाचे नाव |
---|---|
1 | अभियंता |
2 | अधिकारी |
शैक्षणिक पात्रता:पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
वयाची अट: पदानुसार वयाची अट मूळ जाहिरातीत पाहावी.
Cement Corporation of India Ltd. Recruitment 2021 Highlights:
Event | CCI Recruitment 2021 Highlights |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक | 01 जून 2021 (8:00 AM) |
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक | 30 जून 2021 (5:00 PM) |
जाहिरात पाहण्यासाठी | Click Here |
अधिकृत वेबसाईट | https://www.cciltd.in/ |
ऑनलाईन अर्जासाठी लिंक | Click Here |
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon