MH Police Bharti Test Question Paper Questions and Answers
Police bharati test
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-45) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-45
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
१. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?
२.'आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत'. या वाक्यातील विशेषण ओळखा:
३. क्रिया करणारा कर्ता तर क्रिया ज्याच्यावर होते तो कोण असतो?
४. तुझ्याहून, तुमच्याहून ही कोणती रूपे आहेत?
५. विद्यार्थी या शब्दाचा विग्रह करा?
६. 05 जून हा दिवस____________म्हणून साजरा केला जातो?
७.दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती?
८.'मुसाफिर' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
९. पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर करण्यात आला?
१०. फ्रेंच राज्य क्रांतीचा उद्गाता म्हणून कोणाला ओळखले जाते?
११. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते?
१२.सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय _________असते?
१३.'बहिष्कृत भारत' या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते?
१४.भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१५.अलीकडे कोणत्या संघाने UEFA 2020-21 चँपियन्स लीगचे विजेतेपद जिकंले आहे?
१६.अलीकडे 'त्संग यिन-हँग' या महिलेने कमी वेळात माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले असून ती कोणत्या देशाची महिला आहे?
१७.आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या भारतीय बॉक्सरने पाचव्यांदा पदक जिंकले आहे?
१८.भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट केव्हा अवकाशात सोडण्यात आला?
१९.भारताची स्थानिक वेळ ग्रिनिच वेळेपेक्षा___________तासांनी पुढे आहे?
२०.दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?
२१) 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करील?
२२. 48, 60 आणि 72 या संख्यांचा मसावि किती?
२३. 5 मीटर = किती किलोमीटर ?
२४.एका वस्तूची खरेदी किंमत 50 रु. व विक्री किंमत 30 रु. आहे. तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती आहे?
२५. एका जंगलात दोन वर्षांपुवी आंब्याचे 30,000 वृक्ष होते. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाल्यास त्या जंगलात आज झाडांची संख्या किती?
If You have Doubts, Please Let Me Know