Latest and Easy Current affairs in Marathi-2021- चालू घडामोडी प्रश्न | Aims Study Center

Author
By -
0

Latest and Easy Current affairs in Marathi-2021- चालू घडामोडी प्रश्न

mpsc-latest-curent-affairs-2021
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams, etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.




आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1. नुकत्याच झालेल्या "फ्रेंच ओपन टेनिस" स्पर्धेत दुसऱ्यांदा कोणत्या खेळाडूने जेतेपद पटकावले?  



... Correct Answer B

2.भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीला 'पुलित्झर' पुरस्कार देण्यात आला आहे?  

... Correct Answer C

3. "जागतिक रक्तदाता दिन" हा दिवस कधी साजरा केला जातो?



... Correct Answer D

4. ___________ या न्यूजच्या मेघा राजगोपाल यांना यंदाचा 'पुलित्झर' पुरस्कार देण्यात आला? 



... Correct Answer A

5.लंडनमध्ये होत असलेल्या "G-7' राष्ट्रांच्या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 'ट्रिप्स' करारातून सूट देण्याच्या आहवानाला कोणत्या समर्थन देशांनी दिले?


... Correct Answer B
('ट्रिप्स'= ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स)

6.'युनियन ऑफ कन्सर्ड सायंटिस्ट सॅटेलाईट डेटाबेस आणि स्टॅटिस्टिका'नुसार सर्वात जास्त कोणत्या देशाचे उपग्रह आहेत?




... Correct Answer B
अमेरिका -1308

7.फ्रेंच टेनिस स्पर्धेत महिला एकेरीपाठोपाठ दुहेरीतही (डबल धमाका) कोणत्या महिला खेळाडूने बाजी मारली? 




... Correct Answer B

8. मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले? 

... Correct Answer C

9. युरो चषकातील फिनलंड विरुद्धच्या सामन्यात बेशुद्धावस्थेत मैदानावर कोसळलेल्या कोणत्या कोणत्या खेळाडूचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे? 




... Correct Answer C

10. ______________या दिवसाची "सेलेब्रेटींग द गिफ्ट ऑफ ब्लड"-2021ची थीम आहे? 




... Correct Answer B 

11."गंगा चिलोनिल पाखी' या 18 भाषांमध्ये अनुवाद झालेल्या कादंबरीचे लेखक कोण?




... Correct Answer A

12.कोपा अमेरिक स्पर्धा- 2019 मध्ये कोठे आयोजन करण्यात आले होते? 




... Correct Answer B

13.पत्रकारिता क्षेत्रात दिला जाणारा सर्वश्रेष्ठ पुरस्कार 'पुलित्झर' कोणत्या देशाकडून देण्यात येतो? 


... Correct Answer B

14.ईस्रालयमध्ये सत्तांतरानंतर नवीन पंतप्रधानपदासाठी कोणत्या नेत्याला कौल दिला आहे?




... Correct Answer B

15.नोव्हाक जोकोविचने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन जेतेपद जिंकल्याने जोकोविचने आतापर्यंत एकूण किती ग्रँडस्लॅम जेतेपद जिकंले आहेत? 




... Correct Answer B
(रॉजर फेडरर आणि राफेल नदाल प्रत्येकी 20 ग्रँडस्लम जिंकले आहेत)

आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!