Today GK current affairs in marathi-16 June (चालू घडामोडी) Aims Study Center

Author
By -
0

Today GK current affairs in marathi-16 June (चालू घडामोडी)

चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams, etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.




आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1. दुसऱ्या मानवी चांद्र मोहिमेच्या तयारीसाठी कोणत्या देशाने सर्वात शक्तिशाली स्पेस लाँच सिस्टीम (अर्टिमिस-1 मोहीम) नावाचे रॉकेट तयार केले आहे?



... Correct Answer D

2.भारतीय वंशाच्या अमिका जॉर्जला यांना कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे? 

... Correct Answer D

3."जागतिक वारा दिन" हा दिवस दरवर्षी जगातील कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D

4. अलीकडे नुकताच कोणता देश हा जगातील पहिला मास्कमुक्त देश ठरला आहे?



... Correct Answer C

5.जगभरात गेल्या 50 दिवसात कोरोना प्रकरणे घटली आहेत असे जागतिक आरोग्य संघटचे महासंचालक ____________यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे?


... Correct Answer D

6."आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप- 2021" मधील भारतीय खेळाडू आणि त्यांचा वजनी गट यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D
शिव थापा- 64 किलो

7.जागतिक रक्तदाता दिनाचे या वर्षीचे आयोजकत्व कोणत्या देशाने केले आहे?




... Correct Answer D

8.'द व्हाईट टायगर' या पुस्तकासाठी मॅन बुकर पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय लेखक कोण?




... Correct Answer D

9. 02 जून 2021 रोजी नुकताच तामिळनाडू राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला असून या राज्यातून राज्यसभेवर किती सदस्य नियुक्त केले जातात?




... Correct Answer B
तेलंगणा 29 क्रमांकाचे राज्य असून 02 June 2014 मध्ये आंध्र प्रदेशातून निर्माण करण्यात आले आहे

10.दरवर्षी 14 जून रोजी शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाईनच्या वाढदिवसानिमित्त जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?




... Correct Answer A

11.आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार- 2021 कोणत्या पुस्तकाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer A

12. जगातील सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद खालीलपैकी कोणत्या टेनिस खेळाडूच्या नावावर आहेत?




... Correct Answer D
(राफेल आणि नदाल यांच्या खात्यात सध्या प्रत्येकी २० ग्रँड स्लॅम विजेतेपद आहेत)

13.अलीकडे नुकतीच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


... Correct Answer C

14.मानवी चांद्र मोहीम प्रत्यक्षात अमेरिकडून कोणत्या वर्षात करण्यात येणार आहे?




... Correct Answer C

15.फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद कोणत्या टेनिस खेळाडूच्या खात्यात आहेत?



... Correct Answer B
राफेल नदाल (ऑस्ट्रेलियन ओपन-1, विम्बल्डन-2, फ्रेंच ओपन-13, आणि यु.एस.ओपन-4)

आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!