Daily Current Affairs in Marathi- चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- 26 July 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Daily Current Affairs in Marathi- चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी-26 July 2021

Today_current_affairs_2021
Daily Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.(Daily Current Affairs in Marathi)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Daily Current Affairs in Marathi)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Daily Current Affairs in Marathi)

1.युनेस्कोने (UNESCO) भारताचे काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर (39 वे) जागतिक वारसा स्थळ नुकतेच वारसा स्थळ यादीत समाविष्ट केले आहे, हे वारसा स्थळ कोठे स्थित आहे?




... Correct Answer C 

2.खालीलपैकी कोणत्या राज्यात आतापर्यंत महिला मुख्यमंत्री झालेली नाही?




... Correct Answer B

3.टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये  महाराष्ट्रातून किती खेळाडू सहभागी झाले आहेत? 




... Correct Answer B

4.नुकतेच युनेस्कोने नवीन वारसास्थळे घोषित केले आहेत, त्यातील अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer D
मॅथिल्डेनहे डर्मस्टॅट- जर्मनी

5.प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिप मध्ये किती किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पटकावले आहे? 




... Correct Answer C 

6. UNESCO संस्थेच्या 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत कोणत्या शहरांचा समावेश नाही, ते निवडा.  




... Correct Answer D

7.सर्वाधिक वारसास्थळांमध्ये इटली नंतर कोणत्या देशाचा क्रमांक लागतो? 




... Correct Answer C

8.टोकियो ऑलिम्पिक मध्ये देशातील सर्वाधिक खेळाडू कोणत्या राज्यातून सहभागी झाले आहेत? 




... Correct Answer B

9."कारगिल विजय दिवस" दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

10.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून चार वर्षात 63 विधेयकांना मान्यता दिली असून, त्यांचा शपथ कोणत्या दिवशी झाला होता? 




... Correct Answer C 

11.कर्नाटकातील जनरल थिमय्या म्युझियमचे उदघाट्न कोणी केले? 




... Correct Answer C 

12.सध्याला फ्रान्सचे अध्यक्ष कोण आहेत? 




... Correct Answer B

13.टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये मीराबाई चानूने देशाला किती वर्षानंतर भारोत्तोलक (वेटलिफ्टिंग) मध्ये रौप्य पदक जिंकून दिले आहे? 




... Correct Answer A

14.तेलंगणा राज्यातील पहिले जागतिक वारसा स्थळ कोणते आहे? 




... Correct Answer D 

15.जगभरात दरवर्षी 26 जुलैला कोणता दिवस साजरा केला जातो? 




... Correct Answer B 

For More Update Join Our Telegram Channel @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!