NPCIL Recruitment 2021: क्लेरिकल असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट पदांच्या 16 जागांसाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

NPCIL Recruitment 2021: क्लेरिकल असिस्टंट & ऑफिस असिस्टंट पदांच्या 16 जागांसाठी भरती

npcil_vaccancies_2021
NPCIL Recruitment 2021

NPCIL Recruitment 2021:न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने क्लेरिकल असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंटच्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 21 जुलै पासून अर्ज करू शकतात. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (NPCIL) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 21 जुलै 2021 ते 09 ऑगस्ट 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी NPCILच्या अधिकृत संकेतस्थळावर WWW.NPCIL.NIC.IN या साईटवर वर जाऊन अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - WWW.NPCIL.NIC.IN
पदाचे नाव: क्लेरिकल असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट

पदाचे नाव व जागा तपशील पुढील प्रमाणे:
पदाचे नाव  रिक्त जागांचा तपशील 
क्लेरिकल असिस्टंट10
ऑफिस असिस्टंट 06
एकूण 16
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता:
ऑफिस असिस्टंट: उमेदवार 10 वी पास असावा.(अधिक माहितीसाठी NPCIL च्या वेबसाईटला भेट द्या.)
क्लेरिकल असिस्टंट: या पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि कॉम्पुटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. 

वयाची अट: कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 47 वर्षे [ 09 ऑगस्ट 2021] [SC/ST/OBC: भारत सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे सूट असेल, अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी]

NPCIL Recruitment 2021 Highlights:
Events NPCIL Recruitment 2021 Highlights:
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 21 जुलै 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक09 ऑगस्ट 2021
जाहिरात पाहाDowload Notification
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट  www.npcil.nic.in
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Apply Online
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

आपल्या प्रत्यक्ष मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!