Current Affairs: चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- 28 July 2021| Aims Study Center

 Current Affairs: चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- 28 July 2021

Daily_current_affairs
Daily Current Affairs-2021
चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs in Marathi)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs in Marathi)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs in Marathi)

1.ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मीराबाई चानूची मणिपूर सरकारने कोणत्या पदावर नेमणूक केली आहे? 




... Correct Answer B

2.13 वर्षाच्या जपानच्या मोमिजा निशिया हिने स्केटबोर्डिंग या प्रकारात कोणते पदक जिंकले?




... Correct Answer A

3.एन.बिरेन सिंग हे भारतातील कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?  




... Correct Answer C

4.भारतातील राज्य आणि मुख्यमंत्री यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D
हिमाचल प्रदेश CM- जय राम ठाकूर, राज्यपाल-राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर

5.टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूचे प्रशिक्षक कोण? 




... Correct Answer B 

6.खालीलपैकी तिबेटची राजधानी कोणती आहे?




... Correct Answer D

7.कर्नाटकच्या कोणत्या मुख्यमंत्र्यानी त्यांच्या पदाचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या दिवशीच राजीनामा दिला?




... Correct Answer C

8.थावरचंद गेहलोत भारतातील कोणत्या राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत?




... Correct Answer B

9."जागतिक ओझोन दिन" दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer B

10.'आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस' दिवस कधी साजरा केला जातो?




... Correct Answer B 

11.केंद्रीय मंत्रिमंडळातील क्रीडा, माहिती-प्रसारण मंत्रायल व युवक कल्याण या पदाचा कार्यभार कोणाकडे आहे?




... Correct Answer B 

12.सध्याला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कोण आहेत? 




... Correct Answer A

13.खालीलपैकी केंद्रीय मंत्री आणि त्यांच्याकडे असलेला पदभार यांची अयोग्य जोडी ओळखा: 




... Correct Answer D
पशुपतीकुमार पारस- अन्नप्रक्रिया, गजेंद्रसिंह शेखावत- जलशक्ती

14.तेलंगणा राज्यातील पहिले जागतिक वारसा स्थळ कोणते आहे? 




... Correct Answer D 

15.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळातील सर्वात तरुण मंत्री कोण? 




... Correct Answer C 

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
30 July 2021 at 21:34 ×

Good quality question

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon