Daily Current Affairs Questions and Answers in Marathi-29 July 2021 | Aims Study Center

Daily Current Affairs Questions and Answers in Marathi-29 July 2021

onlne-gk-quiz
Daily Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Daily Current Affairs in Marathi)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Daily Current Affairs in Marathi)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Daily Current Affairs in Marathi)
1.भारतात आतापर्यंत एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत? 




... Correct Answer D

2.कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? 




... Correct Answer B

3.गुजरात राज्यातील खालीलपैकी कोणते वारसा स्थळ आहेत? 




... Correct Answer D

4.खालीलपैकी 'UMANG' चे विस्तृत रूप काय आहे? 




... Correct Answer A

5.कोणत्या शेवटच्या ऑलिम्पिक स्पर्धेत विजेत्यांना शुद्ध सोन्याची पदके देण्यात आली होती? 




... Correct Answer B 

6.तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले पहिली महिला खेळाडू कोण? 




... Correct Answer B

7.नुकतीच दिल्ली पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?




... Correct Answer C

8.टोकियो ऑलिम्पिक-2020 साठी तयार करण्यात आलेल्या पदकाचे नाव आणि वजन (ग्रॅम) याची अयोग्य जोडी ओळखा. 




... Correct Answer D

9."जागतिक निसर्ग संवर्धन दिन" दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

10.ब्रिटिश भारतीय कादंबरीकार_______________यांचे पुन्हा बुकर नामांकनांच्या यादीत नाव आले आहे?




... Correct Answer C

11.सध्याला सीमावादावरून चर्चेत असलेले भारतातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी हे कोणत्या राज्यातील जिल्हे आहेत?




... Correct Answer D

12.आयजोल, कोलसीब आणि मामित हे जिल्हे भारतातील कोणत्या राज्यातील आहेत? 




... Correct Answer D

13.दरवर्षी 28 जुलै रोजी जगभरात कोणता दिवस पळाला जातो? 




... Correct Answer C

14.गुजरात राज्यातील चौथे जागतिक वारसा स्थळ कोणते आहे?




... Correct Answer C

15.जगातील पहिले प्राचीन महानगर कोणते समजले जाते? 




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon