Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-52 | Aims Study Center

Author
0

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-52

online-police-bharati-test
Maharashtra Police Bharati Test-52

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: 05 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर यादरम्यान संभावित पोलीस भरती लेखी परीक्षा होण्याचा दिनांक आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-52) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-52

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-51) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष घालणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द काय? 




... Correct Answer D

२.काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश कोणते आहे?



... Correct Answer B

३. अशुद्ध शब्द ओळखा: 




... Correct Answer C
प्रतीक्षा असा शुद्ध शब्द आहे

४. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा.   




... Correct Answer D

५. श्रवण या शब्दापासून तयार होणारे विशेषण कोणते ते ओळखा:




... Correct Answer B

६. महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त लांब सीमा_____________या राज्याबरोबर आहे? 



... Correct Answer D

७. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते? 

... Correct Answer D

८.महाराष्ट्र राजाच्या पोलीस ध्वजावर अभयदर्शक असे कोणते चित्र आहे? 



... Correct Answer D

९.प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? 




... Correct Answer B



१०. खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान अजंठा पर्वत रांगांतील दक्षिण-पश्चिम बुलढाणा शहरात आहे? 

... Correct Answer C 

११.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संस्था कोणत्या शहरात आहे? 




... Correct Answer C

१२.भारतातील पहिले महिला न्यायालय कोठे आहे?  

... Correct Answer D

१३.1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एजुकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? 




... Correct Answer A

१४."जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन" दरवर्षी जगभरात केव्हा साजरा केला जातो?




... Correct Answer C

१५.यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 



... Correct Answer A

१६.श्वसनाचे विकार कोणत्या प्रदूषणामुळे होतात? 




... Correct Answer B

१७.लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन__________असे केले जाते? 




... Correct Answer B

१८.महाराष्ट्र CID मुख्यालय कोठे आहे?   



... Correct Answer C

१९. पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? 




... Correct Answer C

२०.नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? 



... Correct Answer D

२१) एका सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द FLBN असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत SAT हा कसा लिहाल?




... Correct Answer A

२२. 216, 343, 512, ______?



... Correct Answer A

२३.200 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणाऱ्या रेल्वेला एक विजेचा खांब ओलंडण्यास किती वेळ लागेल?




... Correct Answer C

२४. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू अनुक्रमे 8 सेंमी व 6 सेंमी आहेत तर त्याची तिसरी बाजू काढा.




... Correct Answer B

२५. द.सा.द.शे. 10 रु. दराने तीन वर्षात 450 रु. सरळव्याज होण्यासाठी मुद्दल किती असावी?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)