Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi | Aim Study Center

Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi

latest-current-affaris-questions-and-answers-2021
Daily Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi)

1.लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार-2021' कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

2.महाराष्ट्र शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 




... Correct Answer B

3.जगातील वाघांच्या एकूण संख्येपैकी 70% वाघ भारतात असून सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे? 




... Correct Answer D

4. खालीलपैकी कोणत्या खेळाडूला आसाम राज्यातून पहिली महिला बॉक्सर खेळाडू होण्याचा मान मिळाला आहे?  




... Correct Answer B

5.तब्बल 11 वेळा आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे नाव काय? 




... Correct Answer C 

6.टोकियो ऑलिम्पिक-2020 हॉकी सामन्यात हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? 




... Correct Answer C

7.2018 मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेतील अहवालानुसार भारतातील राज्य आणि त्या राज्यातील वाघांची संख्या यांची अयोग्य जोडी ओळखा. 




... Correct Answer C
उत्तराखंड- 442

8.वाइल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडियाद्वारे पहिली व्याघ्रगणना केव्हा करण्यात आली होती? 




... Correct Answer A

9."लोकांच्या तस्करीविरुद्ध जागतिक दिन" (World Day Against Trafficking in Persons) दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

10.निसर्ग चक्रीवादळाला 'निसर्ग' हे नाव कोणत्या देशाद्वारे देण्यात आले होते? 




... Correct Answer C 

11.यंदाच्या जागतिक व्याघ्र दिनाची थीम काय आहे? 




... Correct Answer C 

12.भारतात पेट्रोलवर सर्वाधिक कर कोणत्या राज्यात आहे, अशी माहिती लोकसभेत माहिती पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली? 




... Correct Answer B

13.टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा जगातील कमी लोकसंख्येचा कोणता देश ठरला आहे?




... Correct Answer A

14.नुकतेच विराजमान झालेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची कर्नाटक राज्याचे कितवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली?




... Correct Answer D 

15.UNESCAP संस्थेच्या डिजिटल आणि शास्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात एकूण किती अर्थव्यवस्थांचे मुल्याकंन करण्यात आले? 




... Correct Answer B 

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon