Chalu Ghadamodi 2022 question and answer । चालू घडामोडी प्रश्न उत्तरे | Aims Study Center

Author
By -
0

Chalu Ghadamodi 2022 question and answer । चालू घडामोडी प्रश्न उत्तरे 

chalu-ghadamodi-prashna-uttare
Current Affairs 2022

Chalu ghadamodi 2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? 




... Correct Answer D

2.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्या.लळीत हे भारताचे कितवे सरन्यायाधीश असतील? 




... Correct Answer B

4.बुद्धिबळ खेळातील मानाची स्पर्धा असणारी बुद्धिबळ ऑलिम्पियाड-2022 मध्ये भारतीय महिला गटाने कोणते पदक पटकावले आहे?      




... Correct Answer A

5.इस्रो (ISRO) च्या पहिल्या लघु उपग्रह मोहीमचे प्रक्षेपण कोणत्या ठिकाणांहून करण्यात आले?        




... Correct Answer B

6.11 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जयदीप धनखड यांना भारताचे कितवे उपराष्ट्रपती म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली?     




... Correct Answer C

7.भारतीय महिला खेळाडू कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर वैशाली आणि भक्ती कुलकर्णी हे कोणत्या खेळांशी संबंधित आहेत?     




... Correct Answer C

8.पी.व्ही.सिंधूने बॅडमिंटन महिला एकेरीच्या फायनलमध्ये 21-15, 21-13 अशी कामगिरी करीत ___________ च्या मिशेल लीवर वर मात केली?  




... Correct Answer C

9.चेन्नई येथे झालेल्या 'FIDE CHESS OLYMPIYAD-2022' स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने सुवर्ण पदक मिळविले आहे?    




... Correct Answer B

10.इंग्लड मधील बर्मिंगहॅम येथे नुकत्याच झालेल्या 'कॉमनवेल्थ गेम्स-2022' मध्ये भारताचे कितवे स्थान आहे?  




... Correct Answer C

11.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धां-2022 मध्ये पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटन महिला एकेरीत कोणते पदक पटकावले आहे?    




... Correct Answer C

12.FIDE CHESS OLYMPIYAD-2022 स्पर्धा नुकतीच कोठे पार पडली आहे?  




... Correct Answer A

13.महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?   




... Correct Answer B

14.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय हत्ती दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

15.भारताचे 49वे सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांचा कार्यकाळ किती दिवसांचा असेल?   




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!