Police bharti Question Paper test series-142 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-142) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-142) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 141 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.अनिल या शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा?
२.पुढील शब्द समूहाबद्दल योग्य पर्याय निवडा. "अस्वलाचा खेळ करणारा"
३.तो आपण होऊन त्याच्याकडे गेला. (अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो)
४.मोजता येणार नाही असे म्हणजे________.
५.भाववाचक नाम ओळखा.
६.भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत?
७.भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
८.महाराष्ट्र विधानसचेभे सभापती कोण आहेत?
९.महाराष्ट्रचे राज्यपाल कोण आहेत?
१०.कोणता दिवस 'जागतिक पाणघोडा दिवस' म्हणून साजरा जातो?
११.कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात ?
१२.मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरु केले ?
१३.चंद्र ग्रहण केंव्हा दिसते?
१४.चालू वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी संपन्न झाले?
१५.सुवर्ण मंदिर कोठे आहे?
१६.भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
१७. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला?
१८.महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदार संघ आहेत?
१९.चालू वर्षी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
२०. युट्युबचे भारतीय वंशाचे CEO कोण आहेत?
२१.एका वस्तूची खरेदी किंमत ५०० रु. व विक्री किंमत २०० रु. आहे, तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती आहे?
२२.खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
२३.१२ मजूर एक काम २० दिवसात पूर्ण करतात, तेच १५ मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?
२४.अजयने एका बँकेकडून द.सा.द.से १० दराने १२,००० रुपये ३ वर्षाचे कर्जाने घेतले तर मुदती अखेर या मुद्दलाचे व्याज किती होईल?
२५. भारत : रुपया : : जपान : ___________?
If You have Doubts, Please Let Me Know