Police bharti Question Paper test series-141 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online
Police Bharti 2022
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-141) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-141) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 140 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.दत्त म्हणून उभे राहणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा?
२.उंदीर या शब्दाचे अनेकवचन ओळखा.
३.दशरथाने कैकयीला दोन वर दिले. (अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो)
४.देवालय या शब्दाचे लिंग ओळखा.
५.भाववाचक नाम ओळखा.
६.भारतातील सर्वात जुना दिग्बोई तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात स्थित आहे?
७.सध्या भारतातील कोणत्या राज्यात खेळों इंडिया युथ गेम्स सुरु आहेत?
८.संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये मोजली जाते?
९.'पियूची वही' हे पुस्तक कोणी लिहिले ?
१०.कोणता दिवस 'भारतीय तटरक्षक दिवस' म्हणून साजरा जातो?
११.खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे?
१२.खालीलपैकी कोणता आजार हा जिवांणूपासून होणारा आहे?
१३.खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये वाहत नाही?
१४.२०२३ चा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
१५.बीबी का मबरा कोणी बांधला?
१६.नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकरी कोण आहे?
१७. STAR TRAIN किंवा स्टारलिंक ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडित आहे?
१८.महाराष्ट्रामध्ये राज्यसभेचे किती मतदार संघ आहेत?
१९.२०२३ प्रजासत्ताक दिनी परदेशी प्रमुख पाहुणे कोण आहे?
२०. २०२३ सालाचे G-२० चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?
२१.सहा विद्यार्थ्यांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या विद्यार्थ्यांशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण किती सामने होतील?
२२.माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते. तर तुझी आई माझी कोण?
२३.एका शाळेत मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या शाळेतील एकूण पट दर्शविणार नाही?
२४.जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
२५. ७ माणसे ७ तासात ७ मैल चालतात, तर एक माणूस सात तासात किती मैल चालेल ?
Good
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteOk
ReplyDelete