(Police Bharti Physical Marks) महाराष्ट्र पोलीस भरती शारिरीक चाचणी गुण 2024 | Aims Study Center

Author
By -
0

(Police Bharti Physical Marks) महाराष्ट्र पोलीस भरती शारिरीक चाचणी गुण 2024

Police-bharti-physical-test


Police Bharti Physical Marks PDF: महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी गुण 2024 ऑनलाईन पाहण्यासाठी खालील जिल्ह्याच्या ऑफिसिअल लिंक देत आहोत. प्रत्येक उमेदवाराला पोलीस शारीरिक चाचणीची परीक्षा दिल्यानंतर पोलीस भरती फिसिकल मार्क्स पीडीएफ पाहावे वाटते. परंतु प्रत्येक उमेदवाराला याची कल्पना किंवा टेक्निकल नॉलेजचा अभाव असतो. त्यामुळे उमदेवराला ज्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या ऑफिसिअल लिंक आहेत. त्या देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र पोलीस भारतीचे अधिकृत संकेतस्थळ काय आहे?
महा पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार www.mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकिटावर त्यांच्या शारीरिक परीक्षेची तारीख पाहू शकतात. महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरतीसाठी 17471 जागांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून. 19 जून पासून 17471 पोलीस भरतीचे शारीरिक चाचणी जिल्ह्यानुसार होत आहे. काही जिल्ह्यांच्या पोलीस भरती शारीरिक चाचणी पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहेत. याबाबद्दल उमेदवारांना माहिती लवकरात व्हावी यासाठी पण या ऑफिसिअल लिंकचा वापर तुम्ही करू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती शारिरीक चाचणी किती गुणांची असते? 
पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी त्यांच्या फिटनेस पातळीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी शारीरिक चाचणी पॅरामीटर्स भिन्न असतात. या परीक्षेत एकूण 50 गुण असतात.

पोलीस भरती शारीरिक चाचणी पुरुष (Police Bharti Physical Marks Male)
शारीरिक चाचणी (पॅरामीटर्स) गुण 
1600 मीटर धावणे  20
100 मीटर धावणे 15
गोळाफेक (Shot put) 15
एकूण गुण 50

पोलीस भरती शारीरिक चाचणी महिला (Police Bharti Physical Marks Famale)
शारीरिक चाचणी(पॅरामीटर्स) गुण 
800 मीटर धावणे  20
100 मीटर धावणे 15
गोळाफेक (Shot put) 15
एकूण गुण 50

महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती शारीरिक चाचणी (Physical Test Male) 
शारीरिक चाचणी(पॅरामीटर्स) गुण 
1600 मीटर धावणे  30
गोळाफेक (Shot put)20
एकूण गुण 50

महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती शारीरिक चाचणी (Physical Test Famale) 
शारीरिक चाचणी(पॅरामीटर्स) गुण 
800 मीटर धावणे  30
गोळाफेक (Shot put)20
एकूण गुण 50

SRPF Police physical Test Exam Pattern 2024 (शारीरिक चाचणी गुण)
शारीरिक चाचणी पुरुष (पॅरामीटर्स) गुण 
 05 किमी धावणे  50
100 मीटर धावणे 25
गोळाफेक (Shot put) 25
एकूण गुण 100

(Police Bharti Physical Marks) महाराष्ट्र पोलीस भरती शारिरीक चाचणी गुण 2024
घटकाचे नाव  लिंक 
Maharashtra Police Official Website  View 
Pune City PoliceView
Mumbai Railway Police View
Chh. Sambhajinagar Rural Police View
Pune Rural PoliceView
Latur District PoliceView
Nandurbar District Police View
Jalgaon District Police View
Raigad District Police View
Chandrapur District Police View
Ratnagiri District Police View
Nashik Districk PoliceView
Sindhudurg District PoliceView
Pimpri Chinchawad Police View
Solapur Rural PoliceView
Jalna District Police View
Amravati City Police View
Amravati Rural Police View
Thane City PoliceView
Nanded District PoliceView
Nagpur City PoliceView
Wardha District PoliceView
Kolhapur District PoliceView
Yavatmal District Police View 
Satara District PoliceView 
Navi Mumbai PoliceView 
Mira-bhaindar Wasai VirarView 
Bhandara District PoliceView 
Maharashtra SRPFView 

महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी गुण 2024 ऑनलाईन पाहण्यासाठी वरील जिल्ह्याच्या ऑफिसिअल लिंक वर क्लिक करून #update पोलीस भरती शारीरिक चाचणी गुण पाहू शकता व आपल्या मित्रांना share करू शकता.

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!