T20 World Cup: पुढील T20 विश्वचषकाचे आयोजन कोणत्या देशात व T20 विश्वचषकसाठी पात्र ठरलेले देश कोणते
T20 World Cup |
पुढील T20विश्वचषक कोठे खेळवला जाईल?
पुढील विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आयोजन केले जाईल. दोन्ही देश संयुक्तपणे T20 विश्वचषक 2026 चे आयोजन करणार आहेत.
2026 साठी पात्र T20 साठी पात्र ठरलेले देश कोणते?
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पुढील संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांग्लादेश, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, यूएसए, दक्षिण आफ्रिका, आर्यलँड आणि पाकिस्तान.
T20 Men's World Cup 2024: थोडक्यात स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाची माहिती
T20 पुरुष World 2024 | महत्वाची माहिती |
---|---|
आवृत्ती | 9 वी ( सुरुवात - 2007) |
आयोजक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) |
ठिकाण | वेस्ट इंडिज आणि अमेरिका |
कालावधी | 1 ते 29 जून 2024 |
विजेता | भारत (दुसऱ्यांदा) |
उपविजेता | दक्षिण आफ्रिका |
अंतिम सामन्याचे ठिकाण | केन्सिंग्टन ओव्हल (बार्बाडोस) |
मालिकावीर | जसप्रीत बुमराह |
अंतिम सामनावीर | विराट कोहली |
सर्वाधिक विकेट्स | फाजलहक गुरबाज, अर्शदीप सिंग ( प्रत्येकी 17 विकेट्स) |
सर्वाधिक धावा | रहमानउल्ला गुरबाज (281) अफगाणिस्तान |
पहिला विजेता | भारत |
ब्रँड अँबेसेडर | युराज सिंग, उसेन बोल्ट, ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी |
T20 दोनवेळा विजेते देश | भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज |
T20 एकवेळा विजेते देश | पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका |
पुढील T20 वर्ल्ड कप कधी? | 2026 |
2026 T20 वर्ल्डकप आयोजन देश | भारत आणि श्रीलंका |
T20 विश्वचषकाचे आयसीसी म्हजेच इंटरनॅशल क्रिकेट कॉऊंसिल (ICC) या जागतिक स्तरावरील संघटनेद्वारे आयोजन केले जाते. पहिली T20 विश्वचषक स्पर्धा 2007 मध्ये झाली होती. 2024 या वर्षाची ही 9 वी आवृत्ती आहे. T20 विश्वचषक स्पर्धाचा पहिला विजेता देश हा भारत होता. यंदाचा T20 विश्वचषक स्पर्धेचा विजेता देश भारत असून उपविजेता देश आहे दक्षिण आफ्रिका आहे.
If You have Doubts, Please Let Me Know