Special Police bharti online test 25 marks | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-166
Online Police bharti Sarav Paper 166
Special Police bharti Sarav Paper 166: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येते. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्याद्वारे दिल्या जातात.
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-166) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-166) #policebhartionlinetest
राज्यात 20 जून नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार तर 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता. त्यामुळे आपली लेखी परीक्षेची तयारी जोमात व्हावा यासाठी टेलिग्राम जॉईन करा. Click Here
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 164 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 17,471 ची पोलीस भरती लवकरच होणार.
महाराष्ट्र पोलीस भरती update पाहून घ्या. मीरा भाईंदर, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्याची पोलीस भरती जून मध्येच होईल अशी शक्यता आहे.
डेमो पेपर लिंक: Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुढील वाक्यातील नाम ओळखा. गंगा नदीला पवित्र नदी मानले जाते.
२.ज्या समासात आणि व या समुच्चबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात. त्यास _______समास म्हणतात .
३.खालील वाक्याचा प्रकार ओळखा. शांत रहा
४.विरुद्धार्थी शब्द सांगा. कृपा
५.खालीलपकी क्षम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
६.____________ याने न्यूट्रॉनचा शोध लावला?
७.दरवर्षी 'जागतिक दूध दिन' कधी साजरा केला जातो?
८.खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
९.मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन्स असतील, तर, त्याची संयुजा _______ असते?
१०. 'जागतिक पर्यावरण दिन-2024' चा यजमान देश कोणता आहे?
११.भारतातील गोवा या राज्याला कोणत्या दिवशी स्वत्रंत राज्याचा दर्जा प्राप्त झाला आहे?
१२.सर्व सजीवातील समान रचनात्मक घटक म्हणजे ______ होय?
१३.भारतातील कोणत्या राज्यात CAA नागरिकत्व देण्यास सुरुवात झाली आहे?
१४.अग्निबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या _______ नियमावर आधारित आहेत?
१५.________, _________ आणि _________ मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार होते?
१६.खालीलपैकी कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे?
१७.खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले आहे?
१८.लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?
१९.संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत?
२०.अलीकडे नुकतेच संयुक्त राष्ट्राचा लिंगभेद पुरस्काराने कोणत्या भारतीय लष्करीय अधिकाऱ्याला सन्मानित करण्यात आले आहे?
२१. 625.5 ÷ 25 = ?
२२.सरासरी काढा. 45, 50, 55, 60, 65
२३. 5 × 4 ÷ 2 - 3 + 5 = ?
२४. पुढे दिलेल्या मालिकेतील चुकीची संख्या शोधा. 27, 27, 28, 30, 34, 37, 42
२५.पहिल्या 1700 वर्षात किती विषम दिवस आहेत?
Nice
ReplyDelete