Police bharti online test 25 marks | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-165
Online Police bharti Sarav Paper 165
Police bharti Sarav Paper 165: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येते. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्याद्वारे दिल्या जातात.
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-164) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-164) #policebhartionlinetest
राज्यात 20 जून नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार तर 30 ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता. त्यामुळे आपली लेखी परीक्षेची तयारी जोमात व्हावा यासाठी टेलिग्राम जॉईन करा. Click Here
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 164 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 17,471 ची पोलीस भरती लवकरच होणार.
पोलीस भरती सराव पेपर ऍडमिशन चालू आहे...
149/- मध्ये 10 सराव पेपर पोलीस भरती 2024
डेमो पेपर लिंक: Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुढील वाक्यातील भाववाचकनाम ओळखा. गोदावरी नदीला पवित्र नदी मानले जाते.
२.ज्या समासात आणि व या समुच्चबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात. त्यास _______समास म्हणतात .
३.लिंग बदला. बेडूक
४.खालील वाक्यातील भविष्यकाळ ओळखा.
५.'स्त्रीजन्म म्हणुनी न व्हावे उदास' असे कोण म्हणाले?
६.सध्याचे दिल्लीचे प्रशासक कोण आहेत?
७.दरवर्षी 'जागतिक पचन स्वास्थ्य दिन' कधी साजरा केला जातो?
८.सौर ऊर्जेपासून सर्वाधिक वीज निर्मिती करण्याच्या बाबतीत भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो?
९.रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोणत्या प्रदेशाला बसला आहे?
१०.2024 सालचे G-20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?
११.महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान कोणत्या मतदार संघात झाले आहे?
१२.त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे?
१३.सध्याचे भारताचे CDS प्रमुख कोण आहेत?
१४.बीएसएफ दलातील पहिली महिला स्नायपर कोण बनली आहे?
१५.२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे?
१६.महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो?
१७.गोवालिया टँक मैदानला अधिकृतपणे कोणत्या नावाने ओळखले जाते?
१८."भामरागड वन्यजीव अभयारण्य" खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
१९.नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे?
२०.अलीकडे कोणत्या देशामध्ये सक्तीची लष्करीसेवा करण्याचा कायदा मांडण्याचा प्रस्ताव तयार केला आहे?
२१. 6389-1313-2828 = ?
२२.वेगळा घटक ओळखा. 5, 20, 73, 274, 1049
२३. 526 × 12 + 188 = 13 × ?
२४. पुढे दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या शोधा. 142, 141, 132, 107, ?
२५.एक माणूस एका महिलेला म्हणाला, तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. त्या माणसाचे त्या महिलेशी काय नाते असू शकते?
Nice
ReplyDelete