(Post Office GDS Bharti 2024) सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! तब्बल 44288 हजार पदांची मेगा भरती
Post Office GDS Bharti 2024 एकूण जागा: 44288
ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाचे नाव व तपशील:- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- GDS-असिस्टंट ब्रान्च पोस्ट मास्टर (ABPM)
Post Office GDS Bharti 2024 साठी पात्रता:
- १० वी उत्तीर्ण
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
- संगणकाचे सामान्य ज्ञान
- सायकल चालवायला येणे आवश्यक आहे.
भारतीय पोस्ट विभागात जीडीएस पदाची निवड प्रक्रिया ही कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय मेरिट (Merit) बेस आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळ (https://indiapostgdsonline.gov.in) प्रसिद्ध करण्यात येईल.
Post Office GDS Recruitment 2024: अर्ज शुल्क:
General/OBC/EWS: रु.100/- [SC/ST/PWD/WOMEN: फी नाही]
Post Office GDS Bharti 2024 वयाची अट: ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे ते आणि कमाल वय ४० वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. ०५ ऑगस्ट २०२५ रोजी उमदेवारांचे वय १८ ते ४० वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
इंडिया पोस्ट भरती एकूण ४४५८८ पदांच्या भरतीची जाहिरात २५ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
Post office GDS Bharti 2024 Highlights:Event | Date |
---|---|
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात | 15 जुलै 2024 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 5 ऑगस्ट 2024 |
जाहिरात पहा | Click Here |
ऑनलाईन अर्ज लिंक | Click Here |
Post Office GDS Bharti (Edit) दिनांक | 6 ते 8 ऑगस्ट 2024 |
निवड पद्धती | लेखी परीक्षेशिवाय |
If You have Doubts, Please Let Me Know