(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 | Aims Study Center

Author
By -
0

(MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024

maha-tet
MAHA-TET-2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ४ या कार्यालवर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२४ (MAHA TET 2024) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. इ. १ली ते ५वी  व इ. ६वी ते ८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे सेवक/ शिक्षक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण  अनिवार्य आहे. 


परीक्षीचे नाव: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२४

शैक्षणिक पात्रता: 
  1. इयत्ता १ली ते ५वी(पेपर -I): (i) ५०% गुणांसह १२ वी  उत्तीर्ण (ii) D.T.ED
  2. इयत्ता ६वी ते ८ वी(पेपर -II) ५०% गुणांसह १२ वी  उत्तीर्ण (ii) B.A /B.Sc. Ed. किंवा B.A. Ed/ B.Sc.E
वयाची अट: ---- 

FEE/फी : 
इतर प्रवर्ग : (पेपर -I & II ) : रु. १०००/- 
SC/ST/अपंग: रु. ७००/-

महत्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्यास सुरुवात: ०५ सप्टेंबर २०२४
Online  अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२४ 

प्रवेश पत्र: २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२४ रोजी उपलब्ध होतील. 

परीक्षा (पेपर -I) :  १० नोव्हेंबर २०२४ 
परीक्षा (पेपर II) :  १० नोव्हेंबर २०२४

महत्वाच्या लिंक्स: 

 जाहिरात पाहा: Click here 

Online अर्ज लिंक: click here

अधिकृत वेबसाइट: https://mahatet.in/


Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!