RRB NTPC Notification, RRB मार्फत ग्रॅज्युएट स्तरावरील 8113 पदांसाठी मेगा भरती | Aims Study Center

Author
By -
0

RRB NTPC Notification, RRB मार्फत ग्रॅज्युएट स्तरावरील 8113 पदांसाठी मेगा भरती

RRB-NTPC-RECRUITMENT-2024
RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Notification 2024: रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB)च्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 8113 पदांसाठी ग्रॅज्युएट स्तरावरील चीफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायजर-1736 पदं, स्टेशन मास्टर- 994 पद, गुड्स ट्रेन मॅनेजर- 3144 पदं, ज्युनिअर अकॉउंट असिस्टंट कम  टायपिस्ट -1507 पदं आणि सिनिअर क्लर्क कम टायपिस्ट- 732 पदं असे एकूण 8113 पदे आरआरबी, एनटीपीसी भरती 2024साठीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया 14 सप्टेंबर पासून सुरु झाले असून, 13 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. वरील सर्व पदांसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ: https://www.rrbapply.gov.in

Total: 8113 जागा 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

पदांचे नाव: 
  1. चीफ कमर्शिअल कम तिकीट सुपरवायजर-1736 पदं
  2. स्टेशन मास्टर- 994 पदं
  3. गुड्स ट्रेन मॅनेजर- 3144 पदं
  4. ज्युनिअर अकॉउंट असिस्टंट कम  टायपिस्ट -1507 पदं आणि 
  5. सिनिअर क्लर्क कम टायपिस्ट- 732 पदं

शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: पदवीधर 
  2. पद क्र.2: पदवीधर 
  3. पद क्र.3: पदवीधर 
  4. पद क्र.4: (I) पदवीधर  (II) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक. 
  5. पद क्र.5: (I) पदवीधर  (II) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक. 
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [ SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी/Fee: GENERAL/OBC/EWS: Rs.500/- [SC/ST/ExSM/EBC/ट्रांसजेंडर/महिला: Rs.250/-]

Online अर्ज सुरुवात दिनांक: 14 सप्टेंबर 2024

Online अर्ज अंतिम दिनांक: 13 ऑक्टोबर 2024

जाहिरात पाहा: Click Here

Apply Link: Click Here




Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!