Current Affairs Marathi Question and Answer in Marathi (October 2024)
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर & डॉ. राजेंद्र प्रसाद |
Chalu Ghadamodi 2024: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.
प्रश्न : देशात 2025 मध्ये होणारी लोकसंख्या जणगणना ही किती वर्षानंतर होणार आहे?
अ. 10 वर्षानंतर
ब. 12 वर्षानंतर
क. 14 वर्षानंतर
ड. 15 वर्षानंतर
Correct Answer: ड
स्पष्टीकरण : 2025 मध्ये होणाऱ्या जनगणनेत काय शक्य?
1. 2025 मध्ये होणाऱ्या जन-गणनेमध्ये धर्म आणि सामान्य वर्गीकरण होणार आहे.
2. एसी-एसटी प्रवर्गातील उपसमुदयांचे सर्वेक्षण देखील समाविष्ट केले जाउ शकते.
3. सामान्य, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची गणना केली जाउ शकते.
उत्तर पाहा 👇👇
https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community
✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update
प्रश्र : राज्यघटना स्विकारल्याच्या घटनेला 26 नोव्हेंबर 2024 ला किती वर्ष पूर्ण होत आहेत?
अ. 50 वर्ष
ब. 60 वर्ष
क. 70 वर्ष
ड. 75 वर्ष
Correct Answer: ड
स्पष्टीकरण : राज्यघटना स्विकारल्याच्या घटनेला 26 जानेवारी 2024 ला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1949 ला सूपूर्द केली.
अशाच नवीन प्रश्नांसाठी भेट द्या.
लिंक 👇👇
https://aimsstudycenter.blogspot.com/
If You have Doubts, Please Let Me Know