चालू घडामोडी: एमपीसी यूपीएससी | Current Affairs in Marathi For MPSC & UPSC
चालू घडामोडी: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) नैसर्गिक रेशीम उत्पादनात जगात भारत कितव्या क्रमांकावर आहे?
दूसरा( चीन हा जगात पहिल्या क्रमांकावर आहेत तर भारत दुसऱ्या )
2) आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक-2020 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
40 वा
3. " वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर " पुरस्कार मिळवणारी जगातील प्रथम महिला हॉकीपटू कोण?
राणी रामपाल
4." आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन - २०२० " घोषणा (slogan)काय आहे?
यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे
5. ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती असून त्यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मुळालेले आहेत?
दोन्ही (A) व (B)
6.'जागतिक विद्यार्थी दिवस' म्हणून भारतात कोणाच्या नावाने साजरा केला जातो?
अब्दुल कलाम
7. सर्वाधिक आंतराष्ट्रीय विमानतळ असणारे भारतातील राज्य/केंद्रशासित प्रदेश कोणता?
उत्तर प्रदेश
8. IFLOWS चे सविस्तर नाव काय आहे?
INTEGRATED FLOOD WARNING SYSTEM
9.५५०० किलोमीटर पेक्षा अधिक अंतर कापणारी _______ पल्ल्याची क्षेपणास्त्रे असतात?
दीर्ध ( लघु-५०० km, मध्यम ५००-५५०० km, दीर्घ- ५५०० पेक्षा जास्त )
10.लढाऊ जहाज, विमाने अथवा हवेतूनही मारा करणारे ब्राम्होस संयुक्तपणे विकसित केले आहे?
भारत-रशिया
11. जारवा जमात भारतातील कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात आढळते?
अंदमान व निकोबार बेटे
12. भारतीय सैन्याने कारगिल मध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चिट करणाऱ्या आणि भारतीयांच्या हृदयावर अभिमाने कोरलेल्या कारगिल युद्ध म्हणून ओळखले जाते?
ऑपरेशन विजय
13) भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या आढळते?
मध्य प्रदेश
14 .भारतात सर्व प्रथम "कोविड-१९" चा रुग्ण कोणत्या शहरात आढळून आला?
केरळ
15. संयुक्त अरब अमिरात च्या नंतर कोणत्या देशाने मंगळ मिशन यशस्वीपणे लाँच केले आहे-?
चीन
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon