GK Questions in Marathi with Answers- जनरल नॉलेज मराठी
General Knowledge in Marathi
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION-2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
कोणत्याही स्पर्धा परीक्षाचा आत्मा म्हणजे चालू घडामोडी होय. त्या सोबतच GS प्रश्नांची तयारी केली तर आणखी कमी वेळात प्रश्न सोडवू शकता. त्यासाठी परीक्षा म्हटले कि सामान्य ज्ञान वस्तुनिष्ठ प्रश्नांची सरावाद्वारे तयारी केली तर कोणत्याही परीक्षेत यश अगदी खेचून आणता येते. या अनुषंगाने एम्स स्टडी सेंटर डिजिटल मंच आपल्यासाठी दररोज चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच आपल्यापर्यंत Online पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असते.
सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे TOP-15 खालीलप्रमाणे दिली आहेत.
1)भारतीय राष्ट्रपतीबद्दल खालील विधाने अचूक निवडा?
2) अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
3. "चॅलेन्जेस बिफोर दी नेशन" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
4.भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते?
5.'पॉकेट नकाराधिकार' (Pocket Veto) चा वापर सर्वप्रथम कोणत्या राष्ट्रपतीने केला होता?
6.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार) वितरण सोहळा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
7.9 ऑगस्ट 1942 रोजी अटक करण्यात आलेले स्वातंत्रपूर्व काळातील नेते कोण होते?
8.राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून त्याची कलम क्रमांक राज्यघटनेत पुढीलपैकी कोणता ते ओळखा?
9.पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी ______ पासून _____ पर्यंत होईल?
10.ऑस्ट्रिया या देशांचे चलन पुढीलपैकी कोणते ते ओळखा?
11.भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
12.अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन कोणी केले?
13) जायकवाडी धरणाला या नावानेसुद्धा ओळखले जाते?
14.भारताचा एक राष्ट्रपती असावा _______ असा उल्लेख कलमात करण्यात आला आहे?
15.भारतीय राज्यघटनेचा सरनामा/उद्देशिकामध्ये पुढील शब्दांचा समावेश 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आला नाही ?
If You have Doubts, Please Let Me Know