Current Affairs in Marathi For MPSC & UPSC with Answers
Current affairs Questions in Marathi For MPSC & Other Exams
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि CURRENT AFFAIRS QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले CURRENT AFFAIRS सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS, GENERAL KNOWLEDGE आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) अब्दुल कलाम हे कितव्ये राष्ट्रपती आहेत कि, ज्यांना राष्ट्रपती बनण्यापूर्वी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
तिसरे
2) सर्वात जास्त समुद्रकिनारा भारतातील कोणत्या राज्याला लाभला आहे?
गुजरात 1600 किं मी.
3. " भारताचे धान्याचे कोठार " म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते ?
आंध्र प्रदेश
4." सप्टेंबर 2015, मध्ये बंगालच्या उपसागरात असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट करण्यात आले ते भारतात कोणत्या राज्यात आहे?
ओडिसा
5.' स्पेक्स एक्स ' ही मानवाला अंतराळ सफर घडवून आणणारी पहिली खाजगी कंपनी असून तिचे मालक कोण??
इलॉन मस्क
6.'जम्मू आणि काश्मीर' या राज्याचे/ केंद्रशासित प्रदेशाचे अनुच्छेद 370 केव्हा निष्प्रभ करण्यात आले?
(MPSC च्या नोट्स साठी आणि डैली करंट अफेअर्स साठी आजच जॉईंन करा @balbharatiebook )
... Correct Answer A5 ऑगस्ट 2019
7. कोणत्या राज्य सरकारने अलीकडे न्यायालयीन सेवेत ओबीसींसाठी 5% आरक्षणाला मान्यता दिली आहे?
राज्यस्थान
8. कोणत्या राज्याने कोरोना संबंधित माहितीसाठी " संजीवन " अँप लॉंच केले आहे?
बिहार
9. कोणत्या राज्यात सर्व प्रथम ई-लोक अदालत आयोजित केली गेली?
छत्तीसगड
10.येत्या काही वर्षात गुगल भारतात किती दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे?
150 दशलक्ष डॉलर्स
11. मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाला नियुक्त केले आहे
नवतेज फोर्स
12. कोणत्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांना प्रजासत्ताक दिन 2020 ला प्रमुख अतिथी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?
ब्राझील
13) दरवर्षी बालदिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
14 नोंव्हेबर
14 .भारतात सर्व प्रथम "कोविड-19" चा रुग्ण कोणत्या शहरात आढळून आला?
केरळ
15. निवृत्तीची घोषणा करणारे रजत भाटिया कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
क्रिकेट
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon