Current Affairs in Marathi For UPSC and MPSC- चालू घडामोडी मराठी
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळविणारा पहिला खेळाडू कोण?
2) राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराबद्दल अयोग्य जोडी ओळखा?
राणी रामपाल-(हॉकी)
3. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील एकूण खेळाडू किती?
( सचिन तेंडुलकर -१९९७-९८, अंजली भागवत- २००२, धनराज पिले- १९९९-२०००, रोहित शर्मा- २०२०)
4. ' IPL च्या 13 व्या हंगामासाठी कोणत्या कंपनीला शीर्षक प्रायोजकत्व देण्यात आले आहे?
5) पं . जसराज यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना पुढीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले?
- पद्मश्री
- पद्मभूषण
- पद्म विभूषण
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार
6. IPL चा 13 वा हंगामाचे नियोजन या वेळी ________ मध्ये होणार आहे?
7. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराबद्दल बिनचूक विधाने निवडा?
8. केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री वय वंदना योजनेला कोणत्या वर्षापर्यंत चालू ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे?
9.अलीकडे कोणत्या देशाने सामाजिक भेद दूर करण्यासाठी iFeel You नावाचे ब्रेसलेट विकसित केली आहे?
10.कोणत्या शहरात 'आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा प्राधिकरण' यांचे मुख्यलाय आहे?
गांधीनगर, गुजरात
11. "द स्टोरी ऑफ पी. व्ही. सिंधू" या पुस्तकाचे लेखक कोण?
12. दरवर्षी जागतिक 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिवस मानला जातो. या वर्षीच्या जागतिक जल दिनाची थीम काय होती?
13) खालीलपैकी कोणत्या बँकेने शेतकऱ्यांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी " ई- किसान धन " ऍप तयार केले आहे?
HDFC बँक
14. COVID- 19 साठी वेगवेगळ्या राज्यांच्या योजना आणि त्यांनी सुरु केलेले अँप यांची अयोग्य जोडी ओळखा?
ब्रेक द चेन - केरळ
15. JIMEX-२०१८ MARITIME युद्धसराव कोणामध्ये झाला ?
जपान आणि भारत
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon