Current Affairs for STI/ASO/ PSI In Marathi | MPSC EXAMS 2020 | By Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs in Marathi For STI/ASO/ PSI 

Test For MPSC
Current Affairs for STI/ASO/ PSI In Marathi

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी  आणि STATE  EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त  असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC  GENERAL  KNOWLEDGE  प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. 

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL  KNOWLEDGE QUESTION - 2020   देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE  यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता.  यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

1). "स्वच्छ सर्वेक्षण अभियान-2020" नुसार सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकविला आहे?




... Correct Answer D 


2. स्पोर्ट्स आईवियर ब्रँड OAKLEY ने कोणत्या भारतीय क्रिकेटरला 2 वर्षाकरिता ब्रँड अँबेसेडर बनविले आहे?




... Correct Answer C 


3. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कोण आहेत?




... Correct Answer B 

4. 15 व्या वित्त आयोगानुसार करतील वाटा ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता आधार चुकीचा आहे?




... Correct Answer D 

5. खालील प्रमुख व्यक्ती आणि त्यांचे पद यांची न जुळणारी जोडी ओळखा?




... Correct Answer C
अटर्नी जनरल - ( के. के. वेणुगोपाल)

6. जपानची डबल ऑलम्पिक विजेता आयका ताकाहशी ने कोणत्या खेळातुन संन्यास घेतला आहे?




... Correct Answer C

7.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 750 मेगावॉट (MW) क्षमतेचा सौर प्रकल्पाचे उद्घाटन 10 July 2020 रोजी या ठिकाणी केले?




... Correct Answer D

८. आयसीसीच्या " हॉल ऑफ फेम -2020 "मध्ये लिसा स्थळेकर यांचा समावेश करण्यात आला असून त्यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील कोणते ठिकाण आहे?




... Correct Answer C 

9. शंभरपेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या राज्यांच्या गटात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य कोणते?




... Correct Answer A

10.आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासी लोकांचे आरोग्य व पोषण विषयक आहारासंबंधीच्या माहितीसाठी कोणत्या मंचाची सुरवात केली आहे?




... Correct Answer B 

11. भारत सरकारच्या केंद्रीय योजना आणि त्यांचा उद्देश यांची बरोबर नसलेली जोडी ओळखा?




... Correct Answer D 
(सेतू भारतम प्रकल्प - रेल्वे क्रॉसिंग पासून सर्व राष्ट्रीय महामार्ग मुक्त करण्यासाठी )

12. कोणत्या राज्य सरकारने कल्पनाक्षम शिक्षणासाठी " एकतु खेलो , ऐकतु पढो " नावाचा एक उपक्रम सुरु केला आहे?




... Correct Answer B

13) जागतिक लोकसंख्या दिन म्हणून दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?




... Correct Answer B 

14. नागरिकत्व कायद्यामध्ये आतापर्यंत कितीवेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत?




... Correct Answer B 

15. 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 हा कार्यकाळ कोणत्या माजी राष्ट्रपतींनी भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्य केले आहे?




... Correct Answer C 

@aimsstudycetner या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  Join Kara @aimsstudycenter


Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!