General Knowledge in Marathi for MPSC and State Exams August
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1) ASEAN: (Association of South East Nation) या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
2) स्वराज्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांचे ऑगस्ट 2020 हे वर्ष म्हणून ओळखले जाते?
3. "महिंदा राजपक्षे नुकतेच चौथ्यांदा श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झाली असून ते कोणत्या पक्षाचे उमदेवार होते?
4.खालीलपैकी कोणते वर्ष हे महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे रोप्य महोत्सवी वर्ष आहे ?
5. 'ऑगस्ट 2020 पूर्वीचे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
6. दारिद्ररेषा या संकल्पनेचा वापरकरून किमान 2100 कॅलरी उष्मांक उपभोग करणारा व्यक्ती ____ ओळखला जातो?
7. 'प्लुटोनियम-239 ' या मूलद्रव्यांपासून बनवलेल्या आणि नागासाकी या शहरावर टाकलेल्या बॉम्बचे नाव काय?
8.मुंबई येथे 1885 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात किती सदस्य उपस्थित होते?
9. खालील प्रथम महिला मुख्यमंत्री आणि राज्य यांची न जुळलेली जोडी ओळखा?
10. भारतात "पिट्स इंडिया अक्ट "कधी लागू कारणात आला?
11. राज्यपाल राज्यासाठी कोणत्या कलमांतर्गत महाधिवक्ताची नियुक्ती करतात?
12.ब्राम्हो समाजाचे संस्थापक सदस्य कोण होते?
13) हँगिंग गार्डन खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?
14 .भारतातील नॅशनल पार्क व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा?
15.2018 मध्ये एकमत न झाल्याने कोणता नोबेल पुरस्कार स्थगित करण्यात आला?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon