Today Daily Current Affairs for MPSC & UPSC | Target All Government Exams | Aims Study Center

Author
By -
0

Daily Current Affairs for MPSC & UPSC: Target All Government Exams

gk_current_affair_month_of_septeber
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले Daily GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
 
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.

We cover Daily News by choosing the most relevant topics from a number of newspapers like The Hindu, Livemint, The Indian Express, etc. Daily Current Affairs GK, latest burning issues, News, Today GK, and more.
Aims Study Center या Telegram चॅनेल मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS PDF आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व नोट्स अगदी मोफत मिळावा. Telegram ID: @aimsstudycenter

1. कोणत्या बँकेने "Grade iStartup 2.0 " नावाने कार्यक्रम सुरु केला आहे?




... Correct Answer C

2. जपानचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली?




... Correct Answer B

3. 'उत्तर प्रदेश सरकाने नुकतेच ' मुगल संग्रालयाचे नामकरण करण्याची घोषणा केली आहे?




... Correct Answer C

4. नुकतीच जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?




... Correct Answer C 

5. जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल खेळाडू कोण बनला ?




... Correct Answer  A

6. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF ) कोविड-19 संसर्गामुळे डेन्मार्क मधील कोणती स्पर्धा पुढे ढकलली आहे? 



... Correct Answer  B

7. खालीलपैकी कोणाला ' PETA-२०१८' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले ?




... Correct Answer C 

8. देशातील सर्वात मोठ्या डबल डेकर ब्रिड्जचे लोकार्पण कोणत्या राज्यात झाले?



... Correct Answer A

9. एका वर्षासाठी लोकसभेच्या सदस्यांचे वेतन किती टक्क्यांनी कमी करण्याचे मंजूर केले आहे?

     

... Correct Answer B

10. केंद्र सरकारने बिहारमधील कोणत्या शहरामध्ये AIIMS (एम्स ) स्थापन करण्याची घोषणा केली आहे?




... Correct Answer D

11. 'प्रधानमंत्री मातृत्व (मातृ) वंदना' योजना कधी सुरु करण्यात आली?




... Correct Answer C

12. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्या पुस्तकाचे डिजिटल अनावरण करण्यात आले?




... Correct Answer B

13. इज ऑफ डुईंग बिझनेस अहवाल - 2020 नुसार देशातील व्यापार सुलभतेत प्रथम राज्य कोणते?




... Correct Answer B

14. ' दि कोएलिशन इयर्स ' (The Coalition Years ) या पुस्तकाचे लेखन कोण आहेत?



... Correct Answer D 

15. भारतात सध्या किती राज्य आहेत?

     


... Correct Answer  C

16.महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला (2019)?




... Correct Answer D

17. कैलास मानसरोवर यात्रा संबधी पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत?




... Correct Answer  D

18. अग्नी-5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे?



... Correct Answer  A

19.अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने कोणते लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला?


... Correct Answer B 

20. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखली जाते?




... Correct Answer  

21.नुकतेच भारतीय नौदल इतिहासामध्ये कोणत्या महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये ऑबर्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात आले?




... Correct Answer D

22. कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये KCR (के. सी. आर.) किट योजना सुरु केली आहे?




... Correct Answer D

23. दारिद्र्यरेषेखालील श्रेणीतील जेष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरु केली?




... Correct Answer  A

24 . संसद भावनाची नवी इमारत कोणत्या वर्षी पूर्ण होईल?




... Correct Answer B

25. अलीकडे सदाशिवराव पाटील या भारतीय खेळाडूचे निधन झाले, ते कोणत्या खेळांशी संबंधित होते?




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!