Current affairs day to day of November 2020 | Current Affairs in Marathi
Current Affair 2022
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams. Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential
1.The International Monetary Fund (IMF) संघटनेचे मुख्यलाय कोठे आहे?
A) Washington, D.C✔️✔️
B) Dhaka
C) Islamabad,
D) Geneva
2.अॅलेक्सिस व्हॅस्टीने बॉक्सिंग स्पर्धा-2020 नुकतीच कोठे पार पडली?
A) ऑस्ट्रेलिया
B) जपान
C) फ्रांस ✔️✔️
D) यूएई
3.गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता पुतळा ते अहमदाबादमधील साबरमती कोणता या दरम्यान सागरी विमान (सी-प्लेन) सेवेचं उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले?
A) पंतप्रधान नरेंद्र मोदी ✔️✔️
B) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
C) डॉ. हर्षवर्धन पाटील
D) कॅबिनेटमंत्री नितीन गडकरी
4.अॅलेक्सिस व्हॅस्टीने बॉक्सिंग स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदके जिकली?
A) अमित पंघाल
B) आशीष कुमार
C) संजीत
D) वरील सर्व ✔️✔️
अमित पंघाल (52 kg), आशीष कुमार (75 kg) and संजीत 91 kg)
5.आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) चे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
A) Guy Ryder ✔️✔️
B) Donald Trump
C) Antonio Guterres
D) None Of the Above
6.सागरी विमान (सी-प्लेन) सेवेचे उदघाट्न सरदार वल्लभाई पटेल यांच्या कितव्या जयंती निमित्त करण्यात आले आहे?
A) 100 व्या
B) 135 व्या
C) 142 व्या
D) 145 व्या ✔️✔️
7. देशभरात सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी किती टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे?
A) 49%
B) 27%✔️✔️
C) 13%
D) 15%
8.सरदार सरोवराजवळची सी प्लेन सेवा कोणती कंपनी चालवणार आहे?
A) लार्सन अँड टर्बो
B) स्पाइस शटल ✔️✔️
C) एअर इंडिया
D) यापैकी नाही
9.सर्वप्रथम पायलट प्रोजेक्ट म्हणून मुलींना सैनिक शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी कोणत्या राज्याची निवड करण्यात आली होती?
A) गुजरात
B) मिझोराम ✔️✔️
C) आसाम
D) केरळ
10.सुरुवातीला केंद्राच्या नव्या तीन कृषी कायद्यांना विरोध करून तीन नवीन कृषी विधेयके विधानसभेत मंजूर करून घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
A) राजस्थान
B) पंजाब ✔️✔️
C) ओडिसा
D) महाराष्ट्र
11.एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम(IRDP) या योजनेचे रूपांतर 1999 साली खालीलपैकी कोणत्या योजनेत करण्यात आले?
A) स्वर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना ✔️✔️
B) राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान योजना
C) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान
D) वरील सर्व
12.पोर्तुगाल ग्रा.प्रिक्स फॉर्मुला वन रेसर स्पर्धेत शूमाकरला पराभूत करून कोणी 93 वे जेतेपद पटकावले?
A) विटेल
B) लुइस हॅमिल्टन ✔️✔️
C) जसिंडा आर्ड्रन
D) यापैक नाही
13) जगातील शांतता संवर्धनाच्या हेतूने 24 ऑक्टोबर 1945 रोजी कोणती संघटना स्थापन झाली?
A) जगातील बँक
B) इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)
C) जागतिक आरोग्य संघटना
D) संयुक्त राष्ट्र (UN)✔️✔️
14.भारतातील आतापर्यंत एकूण किती वेळा सुरक्षा परीक्षेचे अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे?
A) पाच वेळा
B) सहा वेळा
C) सात वेळा ✔️✔️
D) आठ वेळा
15.अॅलेक्सिस व्हॅस्टीने बॉक्सिंग स्पर्धेत अमित पंघालने अमेरिकेच्या कोणत्या बॉक्सवर खेळाडूला पराभूत केले आहे?
A) रेने अब्राहम ✔️✔️
B) सोहेब बौफ़िया
C) जोसेफ ग्रेरामी
D) यापैकी नाही
सूचना: वरील सर्व प्रश्नांची उत्तरे ग्रीन रंगाने टिक करून दिलेली आहेत.
If You have Doubts, Please Let Me Know