चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी-76: Latest Current Affairs: 2020 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी 2021 प्रश्न उत्तर मराठी-76: Latest Current Affairs: 2020

gk_current_affairs_2020
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.Federation Internationale de Football Association (FIFA) चे मुख्यालय कोठे आहे?



... Correct Answer D
युरिख 

2.जागतिक स्ट्रोक दिन (World Stroke Day) कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D
29 ऑक्टोबर 

3. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांचा जन्मदिवस __________ हा दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A 
राष्ट्रीय एकता दिन 

4. पत्रकारितेकरिता देण्यात येणारा पुलित्झर पारितोषिक केव्हापासून देण्यास सुरुवात झाली? 



... Correct Answer B
1917

5.आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) चे अध्यक्षपद नुकतेच कोणत्या देशाला मिळाले आहे?




... Correct Answer D
भारत 

6. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?




... Correct Answer B
दक्षता 

7. सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? 




... Correct Answer C
हैद्राबाद 

8.विविध वर्षी 1 नोव्हेंबरला अनुक्रमे भारतात एकूण किती राज्य आणि केंद्रशातीत प्रदेश यांची स्थापना झाली? 




... Correct Answer A
7, 3

9. सध्याला केरळ या राज्याचे मुखमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?




... Correct Answer C
पिनराई विजयन 

10.'जातीय संसद' हे या देशातील संसदेला संबोधले जाते?




... Correct Answer B 
बांग्लादेश 

11. कोणत्या राज्य सरकारने मो बिद्युत (Mo Bidyut) नावाचे पोर्टल सुरु केले आहे?




... Correct Answer C
ओडिसा  

12.पोर्तुगाल ग्रा.प्रिक्स फॉर्मुला वन रेसर स्पर्धेत शूमाकरला पराभूत करून लुईस हॅमिल्टन कितवे जेतेपद जिंकले आहे?




... Correct Answer C
92

13) " द बॅटल ऑफ बिलोनगिंग "(The Battle Of Belonging)हे पुस्तक कोणी लिहिले आहे?




... Correct Answer D
शशि थरूर 

14.वनाधिपती विनायक दादा पाटील यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात  झाला आहे?




... Correct Answer C
नाशिक 

15.गुजराचे माजी मुख्यमंत्री यांचे वयाच्या 92 वर्षी नुकतेच निधन झाले त्यांचे नाव काय?




... Correct Answer A 
केशूभाई पटेल 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!