Daily Current Affairs in Marathi For MPSCand UPSC-12th November
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASI GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams. Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are essential.येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE,CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता.यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.बोरा वारे खालीलपैकी कोठे वाहतात?
ग्रीस
2.जोझीला बोगदा खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो?
श्रीनगर ते लेह
3. जीवत्रम भगवानदास कृपलानी यांचा जन्मदिवस रोजी आहे?
11 नोव्हेंबर
4. खालीलपैकी सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा तलाव कोणता?
कॅस्पियन समुद्र
5. महाराष्ट्रात कच्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त होते?
नागपूर
6. 'थेट प्रवाह कार्यवाही करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते?
गुजरात
7.नुकतेच प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेले 'फराज खान' यांचे निधन झाले, ते कोण होते?
लेखक
8.सर्वात कमीकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविणारे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस
9.सध्याला प. बंगालचे राज्यपाल कोण आहेत?
जगदीश धनखर
10.भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) कोठे नियोजित आहे?
गांधीनगर, गुजरात
11. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे कोणत्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत?
डेमोक्रॅटिक पार्टी
12. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूची उंची खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या जागांशी बरोबरी साधणारी आहे?
गुजरात
13) रासलीला हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर प्रदेश
14. इंडियन प्रीमियर लीग (IPL-T -20) मध्ये सलग दोन वेळा स्पर्धा जिंकण्याचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे?
A आणि B दोन्ही बरोबर
15.गुजरात या राज्याचे कोणते लोकनृत्य प्रसिद्ध आहे?
गरबा
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter
जॉईन करा @aimsstudycenter
Tags:
If You have Doubts, Please Let Me Know