Daily Current Affairs in Marathi For MPSC & UPSC
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Get the Current Affairs Today is your source for latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, state Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.महिला टी -20 चॅलेंज 2020 चे शीर्षक प्रायोजक कोणत्या कंपनीला मिळाले आहे?
Jio
2.फिट इंडिया वॉकथॉन-2020 चे कुठे उदघाट्न करण्यात आले?
जैसलमेर
3. जागतिक न्यूमोनिया दिन कधी साजरा केला जातो?
12 नोव्हेंबर
4. महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, जे बातम्या मध्ये लाल पाणी झाल्यामुळे चर्चेत होते?
बुलढाणा
5. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे सेनापती बापट यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला?
12 नोव्हेंबर
6. 'भारताचे बर्डमैन म्हणून ओळखले जाणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय पक्षीतज्ज्ञ कोण?
डॉ. सलीम अली
7.विष्णुदास भावे यांची जयंती म्हणून साजरी केली जाते?
रंगभूमी दिन
8.बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार आहेत?
नितीश कुमार
9.गोवा या राज्याचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
भगत सिंह कोश्यारी
10.महाराष्ट्र विधानसभेचे नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होत असते?
नागपूर
11. यंदाच्या IPL टी-2020 मध्ये Most Valuable Player कोण ठरला?
जोफ्रा आर्चर
12. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यूची उंची खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या जागांशी बरोबरी साधणारी आहे?
गुजरात
13) सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेशासाठी पायलट प्रोजेक्ट कोणत्या राज्यात यशस्वीपणे राबविण्यात आला?
मिझोराम
14.भारतीय संघराज्यात समाविष्ट होणारे गोवा हे राज्य कितव्या क्रमांकाचे आहे?
25 वे
15.सागरी विमान सेवा (सीप्लेन) कोणत्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सुरु करण्यात आली?
सरदार वल्लभभाई पटेल
Visit Us Daily Current Update : https://aimssstudycenter.blogspot.com
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know