Current Affairs in Marathi For MPSC & UPSC- 16th November | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs in Marathi For MPSC & UPSC- 16th NovemberCurrent_affairs_in_Marathi

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
 
1.जगप्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांची खालीलपैकी कोणती कंपनी हायपरपूल या तंत्रज्ञानावर काम करीत आहे?



... Correct Answer A
व्हर्जिन 

2.14 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C
जैवतंत्रज्ञान दिन 

3.कोविड -19 ला प्रतिबंध करण्यात रशियाची कोणती लस परिणामकारक ठरली?




... Correct Answer B 
स्पुटनिक व्ही 

4.महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोठे होणार आहे? 



... Correct Answer B
मुंबई 

5. बिहार निवडणुका -2020 मध्ये NOTA ला सर्वाधिक पसंती किती टक्के मतदारांनी दिली? 




... Correct Answer B
1.7% (7 लाख 6 हजार 252)

6. बिहार निवडणुका -2020 मध्ये सर्वात मोठा पक्ष (सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आले) कोणता ठरला?




... Correct Answer A
राष्ट्रीय जनता दल 

7. 'IPL-2020 चा उप विजेता संघ कोणता?




... Correct Answer B
दिल्ली कॅपिटल्स 

8.कॉलिन्सने कोणता शब्द "वर्ल्ड ऑफ द इअर" घोषित केला आहे? 




... Correct Answer D
लॉकडाऊन

9. अल्टीबॉक्स नॉर्वे सुपर ग्रॅन्ड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदला कोणी गवसणी घातली?




... Correct Answer A 

10.बेलिज्यिमचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत?



... Correct Answer A 
अँलेक्झांडर डीक्रू 

11. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer A
जिनिव्हा, स्वित्झर्लंड 

12. IPL च्या 13 व्या हंगामात ऑरेंज कप पटकावणारा खेळाडू कोण ठरला? 




... Correct Answer B
लोकेश राहुल 

13) भारतीय इलाव्हेनिला वालारिवान ह्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?




... Correct Answer A
नेमबाज 

14. IPL च्या 13 व्या हंगामात पर्पल कप मिळविणारा खेळाडू कोण ठरला?




... Correct Answer A
कागिसो रवाडा 

15.IPL च्या 13 व्या हंगामात विजेत्या संघाला किती कोटी रुपये व ट्रॉफी देण्यात आली?




... Correct Answer B 
20 कोटी 


आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!