Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-15 | By Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-15

online-police-bharati-paper

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers -15


The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the police Bharti question paper online test from the various years.

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण police bharti question paper online test -15 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर -15 केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (police bharti question paper online test - 25 ) -15.


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special police bharti question paper online test.


१. उच्चारस्थानानुसार पुढीलपैकी कोणत्या वर्ण हा कंठ्य वर्ण आहे?

A) ह्

B) य

C) श

D) स

Correct Answer A

२. खालीलपैकी नामसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा.

A) वरचा मजला

B) वाहती नदी

C) तो डोंगर

D) कापड दुकान

Correct Answer D

३. काय ते एकदा सांगून टाक. - अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा.

A) प्रश्नार्थक

B) संबंधी

C) सामान्य/अनिश्चित

D) दर्शक

Correct Answer C

४.''त्याने अडीच किलो पेरू आणले." - या वाक्यातील विशेषण ओळखा.

A) त्याने

B) अडीच

C) किलो

D) पेरू

Correct Answer C

५. 'जसे पाटील पासून पाटीलकी तसे सुंदर पासून काय?

A) सुंदरता

B) सौंदर्य

C) सुंदरकी

D) यापैकी नाही

Correct Answer B

६. "जागतिक बाल दिन" कधी साजरा केला जातो?

A) 10 ऑक्टोबर

B) 12 नोंव्हेंबर

C) 14 नोव्हेंबर

D) 20 नोव्हेंबर

Correct Answer D

७.महाराष्ट्रात सौरऊर्जेवरील पहिली सूतगिरणी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे?

A) बुलढाणा

B) अकोला

C) जळगाव

D) परभणी

Correct Answer D

८.महाराष्ट्र राज्यातील पहिले रामसर पाणथळ क्षेत्र कोणते घोषित करण्यात आले?

A) लोणार सरोवर

B) नांदूर माध्यमेश्वर

C) अजिंठा-वेरूळ लेणी

D) वुलर लेक

Correct Answer B

९.भारतातील सौर उर्जेवर चालणारा पहिला पाणीपुरवठा प्रकल्प कोठे सुरु झाला आहे?

A) आसाम

B) उत्तर प्रदेश

C) महाराष्ट्र

D) अरुणाचल प्रदेश

Correct Answer D

०.रामसर शहर या ठिकाणी जागतिक स्तरावरील महत्वाचे पाणथळ क्षेत्र घोषित करून या क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करायचे असा महत्त्वपूर्ण करार झाला हे ठिकाण कोणत्या देशात आहे?

A) इराक

B) इराण

C) सौदी अरेबिया

D) द. आफ्रिका

Correct Answer B

११. यंदा (2020 मध्ये) व्यापारासाठी लाचखोरीमध्ये भारताचा क्रमांक लागतो?

A) 55 वा

B) 100 वा

C) 77 वा

D) 45 वा

Correct Answer C

१२.आरेसेप करारावर एकूण किती प्रमुख देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत?

A) 10

B) 15

C) 20

D) 25

Correct Answer B

१३.जागतिक आरोग्य संघटनेत आणि पॅरिस हवामान करारातही कोणत्या देश पुन्हा सहभाग घेणार आहे?

A) भारत

B) ऑस्ट्रेलिया

C) पाकिस्तान

D) अमेरिका

Correct Answer D

१४ . जगभरातील पहिल्या 5 श्रीमंत व्यक्तीमध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग कितव्या स्थानावर आहेत?

A) पहिल्या

B) दुसऱ्या

C) तिसऱ्या

D) चौथ्या

Correct Answer D

१५. भारताच्या अणुविज्ञान कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

A) सी. व्ही. रमण

B) डॉ. अब्दुल कलाम

C) होमी भाभा

D) यापैकी नाही

Correct Answer C

१६. म. सा. वि. काढा. 24, 30, 54

A) 3

B) 12

C) 6

D) यापैकी नाही

Correct Answer C

१७.√4096=?

A) 66

B) 56

C) 64

D) 77

Correct Answer C

१८. 15 रु. किमतीची वस्तू 12 रुपयांस विकावी लागली तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला?

A) 20

B) 15

C) 0 व 9

D) यापैकी नाही

Correct Answer A

१९. एक वस्तू 675 रुपयांस विकल्यामुळे शे. 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

A) 780 रु.

B) 655 रु.

C) 750 रु.

D) 490 रु.

Correct Answer C

२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?

2, 5, 9, 14, 20, 27, 35, ___?

A) 43

B) 26

C) 44

D) 49

Correct Answer C

२१) 0.032 ÷ 1.6 ÷ 0.0008 = ?

A) 25

B) 0.25

C) 0.025

D) 0.0025

Correct Answer A

२२. 10 क्रमवार सम संख्याची सरासरी 111 आहे तर सर्वात मोठी सम संख्या कोणती?

A) 102

B) 118

C) 104

D) 120

Correct Answer D

२३. एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे. जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविले तर सर्वांचे सरासरी वय 7.5 वर्षे होते तर वर्गशिक्षकांचे वय किती?

A) 35 वर्षे

B) 25 वर्षे

C) 45 वर्षे

D) 55 वर्षे

Correct Answer C

२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा. 55 + 65 + 75 + 85 + 95 + 105 + 115 = ?

A) 85

B) 70

C) 85

D) 90

Correct Answer C

२५. द.सा.द.शे. 12.5 दराने कोणत्या रकमेचे 6 वर्षांचे सरळव्याज 780 रु. होईल?

A) 1540 रु.

B) 1030 रु.

C) 1040 रु.

D) 2101 रु.

Correct Answer C






Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!