Current Affairs in Marathi For MPSC & UPSC-14th November | By Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs in Marathi For MPSC & UPSC-14th November

Latest_current_Affairs_in_Marathi
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.केंद्र सरकारने एअर इंडियाची सहायक अलायन्स एअरच्या CEO पदी नियुक्ती केली आहे?



... Correct Answer C
हरप्रीत सिंह 

2. महाराष्ट्र विधानसभेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?




... Correct Answer B
सुधीर मुनगंटीवार 

3. अलीकडे भारतात कोणत्या मेसेंजर अँपद्वारे आर्थिक व्यवहार करता येणार आहेत?




... Correct Answer C
WhatsApp

4. भारताची पहिली सायबर फॉरेन्सिक लॅब कोठे प्रस्थापित होणार आहे? 



... Correct Answer C
त्रिपुरा

5.सध्याला महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत?




... Correct Answer C
सहा 

6. महाराष्ट्र सरकारचा खालीलपैकी कोणता सर्वोच्च पुरस्कार आहे?




... Correct Answer C
महाराष्ट्र भूषण 

7. 'केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार सर्व वाहनांसाठी ' फास्ट टॅग ' बंधनकारक करण्यात येणार आहे? 




... Correct Answer B
1 जानेवारी 2021

8. जागतिक पोस्ट दिवस कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer B
9 ऑक्टोबर 

9. सध्याला इराकचे अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer C 
बरहान सलिह

10.भारतीय पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात 30 जानेवारी 2017 ला कोठे करण्यात आली?




... Correct Answer B
रांची, झारखंड 

11. भारतीय वंशांच्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली आहे?




... Correct Answer A
कमला हॅरिस 

12.भारतातील पहिले तरंगणारे पोस्ट ऑफिस कोठे आहे?




... Correct Answer B
(काश्मीर, लेक दल मध्ये)

13) अलीकडे पोलंडमधील क्रॉसरोडला खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे?




... Correct Answer D
हरिवंश राय बच्चन 

14.आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?




... Correct Answer B
नीलम संजीव रेड्डी 

15.कोणत्या देशाने इंटरनेट मोबाईल स्पीडमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे?




... Correct Answer A 
दक्षिण कोरिया 


आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!