Police Bharati Practice Questions Paper Questions and Answers in Marathi
Police Bharati Practice Test
Police Bharati Practice Questions and Answers in Marathi: मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Police Bharati Practice Questions and Answers in Marathi-14 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Practice Test Questions and Answers in Marathi-25)-14.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
१.अनुनासिकाचे दुसरे नाव काय?
२.एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळरूपात बदल होतो तेव्हा त्यास काय म्हणतात?
३.काय ते एकदा सांगून टाक. अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा.
४.'तो पक्षी सुंदर आहे.' दिलेल्या वाक्यातील सर्वनामिक विशेषण ओळखा.
५.'वाल्मिकीने रामायण लिहिले' अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
६. राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो?
७.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या कोण आहेत?
८.गोवा या पंचविसाव्या भारतीय राज्यात एकूण किती जिल्हे आहे?
९.भारतातील सौर उर्जेवर चालणारा पहिला पाणीपुरवठा प्रकल्प कोठे सुरु झाला आहे?
१०.भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर 2020 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली?
११."World of all human rights " या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
१२.जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात स्थित आहे?
१३. स्वामी विवेकानंद यांचे मूळनाव काय आहे?
१४. इंडियन प्रीमियर लिंग T-20 2020 मधील विजेता संघ कोणता?
१५.भारतीय राष्ट्रीय उत्पन्ना GDP) मध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या घटकांद्वारे मिळतो?
१६. म. सा. वि. काढा. 24, 30, 54
१७.√4761= ?
१८.3*69 या संख्येला 9 ने निःशेष भाग जातो तर फुलीच्या जागी किमान कोणता अंक असावा?
१९. मधुने 8880 रुपये खर्चून 16 पुस्तके खरीदी केले तर प्रत्येक पुस्तकाची किंमत क्ती रुपये आहे?
२०.खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, 27, 34, ___?
2, 5, 9, 14, 20, 27, 34, ___?
२१) 0.032 ÷ 1.6 ÷ 0.0008 = ?
२२. एका संख्येची 5 पट व 8 पट यांच्यातील फरक 27 आहे. तर ती संख्या कोणती?
२३.एका संख्येच्या 25% मध्ये 64 मिळविल्यास त्या संख्येचे 50% मिळतात तर ती संख्या कोणती?
२४. पुढील संख्यांची सरासरी काढा.55 + 65 + 75 + 85 + 95 + 105 =?
२५. खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ठ क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा?
6789, 7789, 5789, 8789, 9769
6789, 7789, 5789, 8789, 9769
If You have Doubts, Please Let Me Know