Current affairs in Marathi | General knowledge 2020
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराचे 2020 चे विजेते कोण?
सादत रहमान
कर्नाटक
हिमाचल प्रदेश
आठ
वर्षे 1998
बर्मिंगहॅम
महिला क्रिकेट
बर्मिंगहॅम
न्यूझीलंड
सात वेळा
माजी कबड्डी कर्णधार
ऑर्स्ट्रेलिया
डॉ. हरिवंश राय बच्चन
जागतिक पुरुष दिन
वरील दोन्ही A आणि B
सादत रहमान
2.भारतातील कोणत्या राज्यात संपूर्ण ग्रामीण भाग विद्युतीकरण झालेला आहे?
कर्नाटक
3. भारतामध्ये सर्वाधिक दुधाचे उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे?
हिमाचल प्रदेश
4. 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांमध्ये किती टी-20 महिला क्रिकेट संघाचा सहभाग करण्यात येणार आहे?
आठ
5.राष्ट्रकुल खेळांमध्ये कोणत्या वर्षी पुरुषांच्या क्रिकेटचा सहभाग करण्यात आला होता?
वर्षे 1998
6. 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2020 दरम्यान __________येथे राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले जाणार आहे?
बर्मिंगहॅम
7. 2022 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात येणार आहे?
महिला क्रिकेट
8.2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा कोठे होणार आहेत?
बर्मिंगहॅम
9. या देशामध्ये पोलीस दलात मुस्लीम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गणवेशात "हिजाब"चा समावेश करण्यात आला आहे?
न्यूझीलंड
10.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी किती वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?
सात वेळा
11.नुकतेच महाराष्ट्राचे रत्नाकर शेट्टी यांचे निधन झाले, ते कोण होते?
माजी कबड्डी कर्णधार
12.जपान आणि _________यांच्या दरम्यान 'रेसिप्रोकल अक्सेस अग्रीमेंट' नुकताच पार पडला?
ऑर्स्ट्रेलिया
13) अलीकडे पोलंडमधील क्रॉसरोडला या भारतीय व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे?
डॉ. हरिवंश राय बच्चन
14.19 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी म्हणून साजरा केला जातो?
जागतिक पुरुष दिन
15.कोरोनावर BCG लस परिणामकारक ठरत असल्याचा अहवाल नुकताच कोणी प्रसिद्ध केला आहे?
वरील दोन्ही A आणि B
If You have Doubts, Please Let Me Know