Current affairs in marathi | चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी pdf -92 | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs in marathi: चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी

GK_current_affairs_2020
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय-अमेरिकन नागरिक डॉ. विवेक मूर्ती यांची नेमणूक या पदावर केली आहे?



... Correct Answer B
सर्जन जनरल

2.आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो?



... Correct Answer D
09 डिसेंबर

3.फॉर्मुला -2 रेसर कार शर्यत कोणत्या भारतीय खेळाडूने पहिल्यांदा जिंकली आहे?




... Correct Answer D
जेहान दारूवाला

4. रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार-2020 कोणत्या कादंबरीला देण्यात आला आहे?



... Correct Answer C
The City And The Sea

5.मराठी नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांना आपल्या संगीताचा साज देणारे प्रसिद्ध संगीतकार यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचे नाव काय?




... Correct Answer A
नरेंद्र भिडे

6. प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांनी दिग्दर्शन केलेल्या" मीनाक्षी- अ टेल ऑफ थ्री सिटीज" या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन करणारे प्रसिद्द नर्तक कोण?




... Correct Answer A
अस्ताद देबू

7.कथ्थक आणि कथकली या दोन्ही प्रकाच्या नृत्यशैलीतून पारंपारिक मिलाप घालणारे प्रसिद्द व्यक्तीमहत्त्व कोण, त्याचे नाव काय?




... Correct Answer B 
अस्ताद देबू

8.जगातील सर्वात पहिल्या व्यक्ती कोण, ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली?




... Correct Answer B
मार्गारेट किनान

9.1982 मध्ये, फिफा विश्वचषकाचे जेतेपद मुळवून देणारे पावलो रोस्सी हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध खेळाडू होते?




... Correct Answer B
इटली

10.2022 मध्ये, नवीन संसद भवन तयार होणार असून त्याची उभारणी कोणती कंपनी करणार आहे?




... Correct Answer B
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड

11. स्वातंत्रपूर्व काळात संसद भवनाचे (जुने संसद भवन) उदघाट्न कोणी केले होते?




... Correct Answer C
लॉर्ड इर्विन

12. देशात वायरलेस इन्टरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरु केली आहे? 




... Correct Answer A
पंतप्रधान वाणी योजना Prime Minister Wi-Fi Access Network Interface (PM-WANI)

13) चीन आणि नेपाळ यांच्या 30 सदस्यांच्या सर्वेक्षण पथकाने दिलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटिमीटरने वाढली आहे?




... Correct Answer C
86 सेंटीमीटर

14.महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना आंध्र प्रदेश सरकारने कोणता कायदा मंजूर केला आहे?




... Correct Answer B
दिशा कायदा

15.भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे?




... Correct Answer B 
राजस्थान


आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा Telegram ID: @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!