Current Affairs Questions and Answers in Marathi: चालू घडामोडी 2021| Aims Study Center

Current Affairs Questions and Answers in Marathi: चालू घडामोडी 2021

चालू घडामोडी -105: Today Current Affairs in Marathi: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची याआधी किती वेळा निवडणुक लढवली होती?


... Correct Answer C
तीन

2. जो बायडेन यांचे भाषण कोणत्या भारतीय वंशांचे सहायक यांनी लिहिले होते?



... Correct Answer A
विनय रेड्डी

3.कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला, तसेच आफ्रिकी भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष कितव्या क्रमांकाच्या आहेत?




... Correct Answer B
49 व्या

4.अमेरिकेचे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नवनियुक्त अध्यक्ष कोण?




... Correct Answer B
जो बायडेन

5.अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना खालीलपैकी कोणत्या नायमूर्तींनी शपथ दिली?




... Correct Answer B
सोनिया सोटोमायर

6. गुलाम मुस्तफा खान यांचे नुकतेच निधन झाले असून, ते व्यवसायाने कोण होते?




... Correct Answer C
शास्त्रीय गायक

7.अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली?




... Correct Answer C
जो बायडेन

8.भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते?




... Correct Answer A
सुकुमार सेन

9.इलेकट्रोनिक वोटिंग मशीन(Electronic Voting Machine )चा प्रथम वापर केव्हा केला गेला?




... Correct Answer B
वर्षे 1992

10."राष्ट्रीय मतदार दिन" दरवर्षी कधी साजरा केला जातो?




... Correct Answer B
25 जानेवारी

11.भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (23 वे) कोण आहेत?




... Correct Answer D

12. "राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे" कोणी म्हटले आहे?




... Correct Answer B
सरोजिनी नायडू

13.ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर भारतने 43 वर्षात प्रथमच कोणत्या संघाला पराभूत केले?


... Correct Answer C
ऑस्ट्रेलिया

14.अमेरिकेचे सरन्यायाधीस जॉन रॉबर्ट्स यांनी कोणाला शपथ दिली?




... Correct Answer C
जो बायडेन

15.अलीकडे कोण जम्मू-काश्मीर व लढाखचे नवीन सरन्यायाधीश बनले?




... Correct Answer A
न्यायमूर्ती पंकज मित्तल

@aimsstudycetner या Telegram Group मध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. Join Us: @aimsstudycenter
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon